www.navarashtra.com

Published Dec 24,  2024

By  Shilpa Apte

दातांच्या समस्यांकडे लक्ष द्या नाहीतर दात लवकर खराब होतात

Pic Credit -   Instagram

दातांमधील प्लाकमुळे श्वासाची दुर्गंधी येण्यासारख्या समस्या उद्भवतात. 

प्लाक

चिमूटभर बेकिंग सोडा, मीठ एकत्र करून टूथब्रशने प्लाकवर लावावे, त्यामुळे प्लाक निघून जातो

मीठ,बेकिंग सोडा

1 चमचा खोबरेल तेल तोंडात घेऊन 10 ते 15 मिनिटं गुळण्या करा, त्यामुळे बॅक्टेरिया निघून जाण्यास मदत 

खोबरेल तेल

1 चमचा एप्पल सायडर व्हिनेगर पाण्यात मिक्स करा आणि गुळण्या करा. आठवड्यातून 3 वेळा करा

Apple cider व्हिनेगर

संत्र्याची सालं दातांवर रगडा, त्यात व्हिटामिन सी असते, प्लाक हळुहळू कमी होते

ऑरेंज पील

1 चमचा एलोवेरा जेल आणि ग्लिसरीन मिक्स करून दातांना चोळा

एलोवेरा, ग्लिसरीन

.

हळद हलक्या हाताने हिरड्यांवर चोळा, दात स्वच्छ होतात आणि हिरड्यांची सूज कमी होते

हळद

.

तणाव कमी करण्यासाठी पाण्यात भिजवून खा खसखस, दुप्पट