www.navarashtra.com

Published August 26, 2024

By  Nupur Bhagat

दिवाळीत दिवे लावण्याची योग्य वेळ कोणती?

Pic Credit -  Pinterest

दिवाळी हा सण दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो

दिवाळी 

या सणाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे

महत्त्व 

धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीला  घराबाहेर दिवे लावल्याने सकारात्मकता येते

सकारात्मकता

फार जुन्या काळीपासून दिवाळीला घराबाहेर दिवे लावण्याची पद्धत आहे

जुनी परंपरा

हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा लावला जातो तयार केला जातो

शुभ कार्य

असे म्हणतात की, दिवाळीत कधीही तुटलेला दिवा लावू नये

तुटलेला दिवा

तसेच पश्चिम दिशेला किंवा कोपऱ्यात कधीही दिवा लावू नये 

दिशा