www.navarashtra.com

Published Dec 22,  2024

By  Harshada Jadhav

औषधी टॅब्लेटच्या मध्यभागी का असते लाइन?

Pic Credit -  pinterest

औषधांशी संबंधित तथ्यांबद्दल सामान्य लोकांना फार कमी माहिती असते. 

तथ्य

औषधांवर असलेले चिन्ह आणि औषधांच्या पाकिटांच्या मागे लिहिलेले विविध प्रकारचे शब्द याबद्दल लोकांना नेहमीच संभ्रम असतो.

संभ्रम 

लोक अशा चिन्हे किंवा शब्दांकडे दुर्लक्ष करतात, ज्याचे परिणाम त्यांना नंतर भोगावे लागतात.

चिन्हे 

अनेक औषधांमध्ये सरळ रेषा असते. पण ही रेषा कशासाठी असते, याचं कारण अनेकांना माहित नसतं.

सरळ रेषा

हे डिझाइन नाही, तर ही रेषा औषधाच्या डोससाठी बनवलेली आहे.

औषध

जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा डॉक्टर तुम्हाला औषध घेण्याच्या वेगवेगळ्या वेळा आणि प्रमाण सांगतात. 

डॉक्टर 

काही औषधांवर मधोमध सरळ खूण नसते, याचा अर्थ औषध अर्धे फोडू नये तर पूर्ण खावे.ट

माहीत आहे का?

काही औषधाच्या मध्यभागी एक सरळ खूण असते.

काय आहे कारण?

याचा अर्थ असा की ते औषध मध्यभागी तोडून खाणं गरजेचं आहे.

जाणून घ्या

बऱ्याच औषधांवर मध्यभागी एक सरळ खूण असते ज्याला डेबॉस्ड लाईन म्हणतात.

डेबॉस्ड लाईन

याचा अर्थ असा आहे की ते औषध मध्यभागी फोडून खाल्ले जाऊ शकते. 

औषध 

अशी खूण फक्त त्या औषधांवरच केली जातात ज्यांची क्षमता जास्त असते.

जास्त क्षमता 

जेव्हाही तुम्ही औषध घेणार असाल तेव्हा सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डॉक्टरांचा सल्ला