Published Jan 02, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
हा पराठा खायला स्वादिष्ट लागत असला तरी करणं खूप कठीण आहे
कणीक मळताना त्यात तेल किंवा तूप घालावे, त्यामुळे पराठा खुसखुशीत होतो
पराठ्यातील मिश्रण फार पातळ असू नये, नाहीतर पराठा तुटू शकतो
पराठा लाटताना हळुहळू लाटावा, समसमान लाटावा
तवा नीट गरम करा, नाहीतर पराठा तव्याला चिकटण्याची शक्यता जास्त आहे
पराठा भाजताना गॅस मंद आचेवर ठेवावा, जेणेकरून पराठा नीट भाजला जाईल
.
तयार पराठ्यावर तूप लावा आणि चटणी किंवा दह्यासोबत खा
.