www.navarashtra.com

Published Jan 02,  2025

By  Shilpa Apte

चिया सीड्स खाण्याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या

Pic Credit -   iStock

चिया सीड्समध्ये अनेक पोषक घटक आढळतात. व्हिटामिन्स, खनिजं भरपूर प्रमाणात असतात

चिया सीड्स

रात्री चिया सीड्स खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे असं आहारतज्ज्ञ सांगतात

रात्री खाणं योग्य?

वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात भिजवलेल्या चिया सीड्स खाव्यात

वजन कमी होणे

रात्री चिया सीड्सचं पाणी प्यायल्यास स्लीप सायकल चांगली होते, मॅग्नेशिअममुळे मेंदू आणि शरीर शांत राहते

चांगली झोप

रात्रीच्या वेळी भूक लागण्याचं क्रेविंग कमी करण्यासाठी चिया सीड्स खाव्या

क्रेविंग

बद्धकोष्ठता, गॅस, एसिडीटी या समस्यांपासून आराम मिळतो

पचन

.

शरीरातील पाण्याची कमतरता कमी करण्यासाठी, हायड्रेशनसाठी चिया सीड्स खाव्यात

पाण्याची कमतरता

.

रात्री झोपण्यापूर्वी चिया सीड्सचं पाणी पिणे उत्तम उपाय आहे. 2 चमचे चिया सीड्स 15-20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा

कसे करावे सेवन?

.

वेट लॉससाठी विद्या बालनचा अँटी-इंफ्लेमेटरी डाएट प्लान