www.navarashtra.com

Published Dec 11,  2024

By  Harshada Jadhav

महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी बनवल्या गेल्या हाय हील्स 

Pic Credit -  pinterest

महिला आणि मुलींची सर्वात आवडती सँडल म्हणजे हाय हिल्स. 

हाय हिल्स

महिलांना फंक्शनला जाताना हील्स घालायला आवडतात जेणेकरून त्या उंच आणि सुंदर दिसू शकतील. 

सुंदर 

काहीवेळा हाय हिल्स घालून चालणे खूप वेदनादायक ठरतं. 

वेदनादायक 

तुम्हाला माहित आहे का हाय हिल्स पहिल्यांदा पुरुषांसाठी बनवल्या गेल्या होत्या?

माहित आहे का

हाय हिल्स, ज्याला आपण आज स्त्रियांशी जोडतो, त्या प्रथम पुरुषांसाठी तयार केल्या होत्या.

पुरुषांना प्राधान्य

पर्शियन साम्राज्यात प्रथम हाय हिल्सचा वापर करण्यात आला होता.

पर्शियन 

युद्धादरम्यान घोडेस्वारी करताना पाय रकाबात अडकवण्यासाठी सैनिक हाय हिल्सचा वापर करत होते. 

घोडेस्वारी 

15 व्या शतकात हील्स युरोपमध्ये पोहोचली. 

युरोप

युरोपमध्ये हिल्सचा वापर शूज म्हणून कमी स्टेटस वाढवण्यासाठी अधिक केला जाऊ लागला.

स्टेटस 

महिलांमध्ये हाय हिल्सचा ट्रेंड 16 व्या शतकात सुरू झाला. 

16 वं शतक

महिलांना अधिक आकर्षक बनवण्यासाठी हाय हिल्सचा वापर केला जाऊ लागला.

आकर्षक 

हळूहळू, पुरुषांनी हाय हिल्स घालणे बंद केले आणि त्याऐवजी अधिक आरामदायक बूट वापरण्यास सुरुवात केली. 

आरामदायक बूट