www.navarashtra.com

Published Dec 18,  2024

By  Shilpa Apte

हाताने जेवण्यामागे हे आहे शास्त्रीय आणि धार्मिक कारण

Pic Credit -   iStock

हिंदू धर्मात शतकानुशतके हाताने जेवण्याची परंपरा आहे

हाताने जेवण

हाताने जेवण्यामागे शास्त्रीय आणि धार्मिक कारणं आहेत

कारण

विज्ञानानुसार हाताने जेवल्याने sensory organs सक्रिय होतात

मेंदू सक्रिय

हाताने जेवल्याने जेवणाची चवही वाढते

चव वाढते

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हाताने जेवल्याने पचन नीट होण्यास मदत

पचनास मदत

हाताने जेवल्याने जेवण किती गरम आहे ते कळते, पोट  Digestive Enzymes रिलीज करते

गरम की गार

.

शरीरात ब्लड सर्कुलेशन नीट होते, हाताने जेवल्याने, थकवा, चक्कर येणं दूर होते

ब्लड सर्कुलेशन

.

हिंदू धर्मानुसार हाताने जेवताना आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूतं शरीरात असतात

पंचमहाभूतं

.

सोमवती अमावस्येच्या दिवशी करा या झाडाची पूजा, इच्छा होतील पूर्ण