Published Nov 14,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
बदामाच्या तेलाने स्किन हायड्रेट राहण्यास मदत होते, मॉइश्चरायजर म्हणून काम करते
अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-एजिंग गुणांमुळे एजिंगच्या खुणा कमी होण्यास मदत होते
झोपण्यापूर्वी पोर्स साफ करण्यासठी तेलाने मसाज करा, पोर्स क्लिन होतात
व्हिटामिन ई मुळे स्किनला पोषण मिळते, मसाज केल्याने त्वचा चांगली राहते
स्किन ग्लो करण्यासाठी आणि चांगली राहण्यासाठी रोज झोपण्यापूर्वी बदामाचं तेल वापरावं
डार्क सर्कल कमी करण्यासही बदामाच्या तेलाने मदत होते, अँटी-इंफ्लेमेटरी गुण आढळतात
.
तुम्हाला एलर्जी असल्यास तेल लावण्यापूर्वी हातावर पॅच टेस्ट करून पाहा
.