www.navarashtra.com

Published Nov 16,,  2024

By  Shilpa Apte

दूध, दही की पनीर, शरीरासाठी काय जास्त फायदेशीर आहे?

Pic Credit -   iStock

दूध, दही आणि पनीर ही डेअर प्रॉडक्ट्समध्ये येतात

डेअरी प्रॉडक्ट्स

दुधात कॅल्शिअम असते हाडं मजबूत होण्यासाठी उपयुक्त ठरते

दूध

दूध कायम उकळवूनच प्यावे, ते शरीरासाठी फायदेशीर असते

उकळून प्यावं

प्रोटीनचा स्त्रोत मानले जाते पनीर, त्यासोबतच फॉस्फरसुद्धा आढळते

पनीर

दह्यात व्हिटामिन बी 12, प्रोटीन असते, शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दूर होते

दही

दही, दूघ आणि पनीरचे वेगवेगळे फायदे आहेत, त्यानुसार डाएटमध्ये समाविष्ट करू शकता

काय फायदेशीर?

.

मात्र, यापैकी कशाचीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

लक्षात ठेवा

.

हिवाळ्यात झोपण्यापूर्वी 1 चमचा मध खाण्याचे फायदे