कोलेस्ट्रॉल वाढल्याची ही आहेत 5 लक्षणं
चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढते. श्वास घेण्यास त्रास, थकवा येणं, छातीत दुखणं, बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने पायाला मुंग्या येतात.
कोलेस्ट्रॉल
कोलेस्ट्रॉल वाढल्याची काही लक्षणं असतात, त्याकडे दुर्लक्ष करू नका
श्वास घेण्यास त्रास
खराब कोलेस्ट्रॉलमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो
थकवा
शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढल्यास थकवा जाणवतो
छातीत दुखणं
रात्री झोपल्यानंतर अचानक छातीत दुखू लागल्यास कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण
मुंग्या येणं
शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे पायात मुंग्या येवू शकतात
थंड तळवा
तुमच्या पायाचे तळवे कायम थंड असतील तर कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत
.
लक्षात ठेवा
यापैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा
.

