मृणाल ठाकूरचं स्टायलिश लेहेंग्यात खुललं सौंदर्य
मृणाल ठाकूर
अभिनेत्री मृणाल ठाकूर कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.
फॅशन सेन्स
मृणालच्या फॅशन सेन्सची कायमच चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असते.
नव्या फोटोंमुळे चर्चेत
नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस अंदाजात खूपच सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
स्टायलिश लेहेंगा
निळ्या रंगाचा स्टायलिश लेहेंगा वेअर करत अभिनेत्रीने सुंदर फोटोज शेअर केलेले आहेत.
लूक
ओपन हेअर्स, ग्लॉसी मेकअप, आय लायनर आणि न्यूड पिंक लिपस्टिक लावून अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केलेला आहे.
सौंदर्याचे कौतुक
कानात झुमके आणि स्टायलिश बांगड्या कॅरी करत अभिनेत्रीने आपला सुंदर लूक केलेला आहे.
लूकचे कौतुक
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
.
सौंदर्याचे कौतुक
मृणाल ठाकूरच्या ह्या नव्या फोटोंनी चाहत्यांच्या मनाचा ठावा घेतला आहे.
.
कायमच चर्चेत
बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर फेमस असलेली मृणाल मूळची धुळ्याची असून ती फार सुंदर अस्खलित मराठी बोलते.
.

