मुंबईतील अशी ठिकाणं जी आजंही बॉम्बे नाव लावतात 

Lifestyle

01 December 2025

Author: तृप्ती गायकवाड

देशाची आर्थिक राजधानी कोणती तर मुंबई. 

मुंबई

Picture Credit: Pinterest 

पर्यटनाबरोबरच अनेक सरकारी कामकाजाचं मुख्य ठिकाण कोणतं तर मुंबई.

मुख्य ठिकाण 

विटी, बॉम्बे असं म्हणत म्हणत आता अधिकृतरित्या मुंबई असच म्हटलं जातं.

अधिकृतरित्या मुंबई 

असं असलं तरी अजूनही काही ठिकाणी बॉम्बे असंच नाव अधिकृत आहे.

अधिकृत 

मुंबई न्यायालयाचं इंग्रजी नाव अजूनही बॉम्बे हायकोर्ट असं आहे. 

बॉम्बे हायकोर्ट

BSE चा फुलफ्रॉम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असा आहे.

BSE 

मुंबईलं नावाजलेलं आणखी एक ठिकाण बॉम्बे हॉस्पीटल. 

 बॉम्बे हॉस्पीटल

देशातील प्रसिद्ध अशा टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूटचं नाव ते म्हणजे आयआयटी बॉम्बे.

 आयआयटी बॉम्बे