Pulsar 125 vs Honda Shine रोजच्या वापरासाठी कोणती आहे बेस्ट?

Automobile

24 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

125cc सेगमेंटमध्ये दोन लोकप्रिय पर्याय; जाणून घ्या किंमत, Mileage आणि Featuresमध्ये कोण पुढे.

Pulsar 125 की Honda Shine?

Picture Credit:pinterest

Honda Shine ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 81,500, तर Pulsar 125 ची 90,494 पासून सुरू होते.

किंमत कोणाची कमी?

Picture Credit:pinterest

Pulsar 125 मध्ये 124.38cc Engine असून 11.8 PS Power मिळते; Shineचे 123.94cc Engine 10.78 PS देते.

Engineमध्ये कोण दमदार?

Picture Credit:pinterest

Pulsar 125 चे ARAI Mileage सुमारे 51.46 kmpl आहे, तर Shine सुमारे 55 kmplपर्यंत Mileage देते.

Mileageमध्ये Shine पुढे!

Picture Credit:pinterest

Pulsar 125 मध्ये USB Chargingसह डिजिटल फीचर्स मिळतात, तर Shineमध्ये डिजिटल Instrument Cluster, USB Type-C आणि Auto Start-Stopसारख्या सुविधा आहेत.

Featuresमध्ये काय फरक?

Picture Credit:pinterest

Pulsar 125चे वजन सुमारे 144 kg आहे, तर Honda Shine फक्त 113 kg असल्याने ट्रॅफिकमध्ये Shine हाताळणे सोपे ठरू शकते.

वजनाचा मोठा फरक

Picture Credit:pinterest

जास्त Power आणि स्पोर्टी राइडिंगसाठी Pulsar 125 आघाडीवर; रोजच्या आरामदायी वापरासाठी Shine अधिक Practical पर्याय ठरते.

Performance हवी असेल तर?

Picture Credit:pinterest

Pulsar 125: Sporty Look + Performance Honda Shine: Mileage + कमी वजन + Commuter वापर

कोणासाठी कोणती Bike?

Picture Credit:pinterest

Mileage आणि Budget: Honda Shine Power आणि Sporty Look: Pulsar 125 तुमच्या गरजेनुसार योग्य Bike निवडा!

2027 मध्ये Honda चा EV धमाका!

Picture Credit:pinterest