www.navarashtra.com

Published Dec 21,  2024

By  Shilpa Apte

या 4 व्यक्तींना नाही म्हणा, अन्यथा संकटात सापडाल

Pic Credit -   iStock

कामाचा जास्त स्ट्रेस असेल तर लगेच नाही म्हणायला शिका

स्ट्रेस

समोरच्या व्यक्तीची आज्ञा इच्छा नसतानाही पाळावी लागत असेल तर नाही म्हणायला शिका

आज्ञा

तुमच्याकडे दुसऱ्यांच्या कामासाठी वेळ नसेल तर नाही म्हणा

वेळ नसल्यास

कामामध्ये तुमचा फायदा उठवला जात असेल तर नाही म्हणायला शिका

फायदा

'नाही' म्हणण्यासाठी किंवा काहीतरी नकार देण्यासाठी, सॉरी-धन्यवाद असे शब्द वापरून संभाषण संपवा

संभाषण संपवा

योग्य वेळी नाही म्हणायला शिका अन्यथा अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल

नाही म्हणा

.

लाल की पांढरा कोणता पेरू आरोग्यासाठी जास्त फायदेशीर?