www.navarashtra.com

Published Dec 29,  2024

By  Shilpa Apte

घरात सोफा कोणत्या दिशेला ठेवावा हे जाणून घ्या

Pic Credit -   iStock

वास्तुशास्त्रात घरातील फर्निचरच्या दिशेला विशेष महत्त्व आहे

फर्नीचर

वास्तूनुसार सोफा दक्षिण किंवा पश्चिमेकडे ठेवावा असं म्हणतात

सोफा

घर पश्चिमेकडे असेल तर लिव्हिंगरुम वायव्येकडे असावं असं मानतात

पश्चिम

जर घरामध्ये U आकाराचा सोफा असेल तर त्याचा मोठा भाग दक्षिणेकडे, उरलेले दोन भाग पश्चिम आणि उत्तर दिशेला असावेत.

U आकाराचा सोफा

सोफा कायम स्वच्छ ठेवा, त्यावर कपड्यांचा ढीग नसावा

स्वच्छ

दक्षिण किंवा पश्चिमेकडे सोफा ठेवल्याने सुख-समृद्धी आणते

सुख-समृद्धी

.

घराचे तोंड पूर्वेकडे असेल तर सोफा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा.

पूर्वेकडे

.

सोफा मुख्य गेटसमोर ठेवू नका, वास्तूनुसार योग्य नाही

मुख्य गेट

.

अनेक आजार दूर करते ही 1 हस्त मुद्रा, जाणून घ्या कसे ते..