www.navarashtra.com

Published Dece 16,  2024

By  Chetan Bodke

चंद्र, चांदण्या, फुले, पक्षी एकीकडे आणि प्राजक्ताचं गोड हसू एकाबाजूला...

Pic Credit- Instagram

झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली.

स्वराज्य रक्षक संभाजी

या मालिकेत अभिनेत्रीने ‘महाराणी येसूबाई भोसले’ यांची भूमिका साकारील होती. या भूमिकेने महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 

महाराणी येसूबाई भोसले

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट शेअर केले आहेत. 

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने व्हाईट अँड ब्लू कलरची स्टायलिश सॅटिन साडी नेसली आहे.

स्टायलिश सॅटिन साडी

व्हाईट आणि ब्लू सॅटिन साडीवर अभिनेत्रीने मॅचिंग निळ्या रंगाचा स्टायलिश वेलवेट ब्लाऊज परिधान केला आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

ओपन हेअर, लूकला साजेसा मेकअप, आय लायनर आणि रेड लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे. 

लूक

प्राजक्ताने शेअर केलेल्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स आणि कमेंट्स

.

प्राजक्ताच्या सॅटिन साडीतील लूकवर नेटकऱ्यांनी ‘अप्रतिम सुंदर’, ‘चंद्र, चांदण्या, फुले, पक्षी एकीकडे आणि प्राजक्ताचं गोड हसू एकाबाजूला...’ अशी कमेंट केली आहे.

कौतुकाचा वर्षाव

.