www.navarashtra.com

Published Oct 30,,  2024

By  Shilpa Apte

एक्सपायर औषधांचा असा करावा वापर, जाणून घ्या हॅक्स

Pic Credit -   iStock

घरामध्ये बऱ्याचवेळी औषधं एक्सपायर झाली की टाकून देण्यात येतात

औषधं

ही औषधं शरीरासाठी नुकसानकारक असली तरी अन्य उपयोग करता येतो

नुकसानकारक 

या औषधांच्या गोळ्यांची, कॅप्सूलची पावडर तयार करा

झाडांना खत

एका स्प्रे बॉटलमध्ये पाण्यात ही पावडर मिक्स करा, आणि झाडांना स्प्रे करा यामुळे झाडांची वाढ होते

स्प्रे

सिंक,वॉश बेसिन साफ करण्यासाठी गरम पाण्यात, औषधांची पावडर,बेकिंग सोडा घालून मिक्स करा

सिंक क्लिनिंग

ब्लॉक झालेल्या वॉश बेसिनमध्ये किंवा सिंकमध्ये हे पाणी ओता, एकदम क्लीन होईल

वॉश बेसिन

.

औषधांची रॅपर भांडी घासण्यासाठी उपयोगी पडतील

भांडी

.

भांड्यांना शायनिंग येण्यासाठी या रॅपरचा वापर करता येतो

शायनिंग

.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी प्या 5 ड्रिंक्स