Rakhiला Digital Touch! QR आणि NFC Rakhi कशी काम करते?

Science Technology

24 August 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Rakhiमध्येही Technologyची एंट्री!

यंदा भावाच्या हातावर फक्त धागा नाही, तर Digital Memories जपणारी Smart Rakhi बांधता येणार आहे.

(फोटो सौजन्य – amazon)

QR Rakhi म्हणजे काय?

Rakhiवर दिलेला QR Code Smartphoneच्या Cameraने Scan केल्यावर त्याच्याशी जोडलेला Digital Content उघडू शकतो.

(फोटो सौजन्य – amazon)

Scan केल्यावर काय दिसतं?

QR Codeच्या माध्यमातून खास Message, Photos, Video किंवा अन्य Personalized Content भावापर्यंत पोहोचवता येतो.

(फोटो सौजन्य – amazon)

NFC Rakhi आणखी वेगळी!

NFC Chip Rakhiच्या Pendantमध्ये बसवलेली असते. Compatible Smartphone जवळ नेल्यावर त्यातील Digital Page किंवा Message उघडू शकतो.

(फोटो सौजन्य – amazon)

App Download करण्याची गरज?

काही NFC Rakhisमध्ये Content थेट Smartphoneच्या Browserमध्ये उघडतो. त्यामुळे स्वतंत्र Appची आवश्यकता नसू शकते.

(फोटो सौजन्य – amazon)

QR आणि NFCमध्ये फरक काय?

QR: Cameraने Code Scan करावा लागतो. NFC: Compatible Phone Rakhiजवळ Tap केल्यावर Content उघडू शकतो

(फोटो सौजन्य – amazon)

Long-Distance Siblingsसाठी खास!

भाऊ किंवा बहीण दूर राहत असेल तर जुन्या Photos, Video आणि खास Messageच्या माध्यमातून Rakhi आणखी Personal करता येते.

(फोटो सौजन्य – amazon)

यंदा Smart Rakhiचा Trend!

यंदा Smart Rakhiचा Trend! 2026च्या Rakhi shoppingमध्ये Digital, QR आणि NFC-enabled Rakhisचा समावेश करण्यात आला आहे.

(फोटो सौजन्य – amazon)

Rakhi बदलली, पण भावना तीच!

Technologyमुळे Rakhiचा पारंपरिक धागा बदलत नाही; त्याला फक्त आठवणी आणि Digital Touchची नवी जोड मिळते.

(फोटो सौजन्य – amazon)