कंटेट रायटिंग या क्षेत्रात दीड वर्षाचा अनुभव असून करिअरची सुरुवात 2020 पासून केली. ‘दैनिक समाचार’ न्यूज एजन्सी मधून प्रशिक्षणार्थी म्हणून काम. त्यानंतर वेगळ्या कामाचा अनुभव घेत वेबेनेटिक नामक कंपनीत इंग्लिश कन्टेन्ट रायटर म्हणून काम. यामुळे इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये लिहिण्याचा अनुभव आहे. काइझ्झेन पी आर एजन्सीमध्येही याच कामाचा पुढचा अनुभव घेत इंग्रजी कंटेट रायटर म्हणून अनुभव. वाढत्या डिजीटल मीडिया क्षेत्रामध्ये पाऊल ठेवत नव्या जोमाने सुरूवात केली असून मराठी कंटेटमध्ये पाय रोवायला सज्ज