www.navarashtra.com

Published Dec 24,  2024

By  Mayur Navle

या जगातील काही देश हे प्रगत राष्ट्र आहेत. 

Pic Credit -   Instagram

प्रत्येक देशाची आणि तेथील शहराची काही न काही ओळख आहे.

ओळख 

याचप्रमाणे या जगात अशी काही शहरं आहेत जी श्रीमंतांची शहर म्हणूनओळखली जातात.

शहरं

अमेरिका हा प्रगत देश आहे. येथील न्यूयॉर्क या शहरात 101 अब्जाधिश राहतात,असं म्हटलं जातं.

न्यूयॉर्क फायदे

हिवाळ्यात नेहमी ताज्या पाण्यानेच आंघोळ करा. काळ किंवा परवा साठवेलेल टबमधील पाणी वापरू नका.

हाँगकाँग

भारताची  आर्थिक राजधानी असण्याबरोबरच मुंबईला श्रीमंतांच शहर देखील म्हणतात. या शहरात 56 अब्जाधीश राहतात. 

मुंबई

आर्थिक आणि पर्यटनदृष्ट्या लंडन हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. या ठिकाणी 63 अब्जाधिश राहतात.

लंडन 

.

तणाव कमी करण्यासाठी पाण्यात भिजवून खा खसखस, दुप्पट