Bajaj Auto चा मोठा प्लॅन!

Automobile

25 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

सणासुदीच्या आधी कंपनीकडून 3 नवीन Products आणि 2 नवीन Brands आणण्याची तयारी.

Bajaj Auto चा मोठा प्लॅन!

Picture Credit:pinterest

Bajaj Auto आगामी काळात आपल्या पोर्टफोलिओमध्ये मोठी भर घालणार आहे. यामुळे ग्राहकांना आणखी पर्याय मिळणार आहेत.

नवीन लाँचचा धडाका!

Picture Credit:pinterest

कंपनीच्या प्लॅननुसार सुमारे मध्य-ऑक्टोबरपर्यंत तीन नवीन उत्पादने बाजारात आणण्याचे लक्ष्य आहे.

ऑक्टोबरपर्यंत 3 नवीन Products

Picture Credit:pinterest

Bajaj आपल्या लोकप्रिय Pulsar रेंजमध्ये सातत्याने अपडेट्स करत आहे. 125cc ते 250cc सेगमेंटमध्ये नवीन मॉडेल्स येण्याची शक्यता आहे.

Pulsar वर विशेष फोकस

Picture Credit:pinterest

Pulsar लाइनअपला अधिक आकर्षक बनवण्यासाठी कंपनीकडून नवीन जनरेशन किंवा अपडेटेड मॉडेलवर काम सुरू असल्याचे रिपोर्ट्स आहेत.

नवीन Pulsarची तयारी?

Picture Credit:pinterest

Bajaj Chetak EV पोर्टफोलिओ वाढवण्याच्या दिशेनेही कंपनी काम करत आहे. Chetakने FY2026 मध्ये विक्रीचा नवा उच्चांक गाठला होता.

Chetakलाही मिळणार नवे पर्याय

Picture Credit:pinterest

फक्त नवीन मॉडेल्सच नाही, तर आगामी काळात Bajaj Auto कडून दोन नवीन ब्रँड्स सादर करण्याची योजना आहे.

2 नवीन Brandsचीही एँट्री!

नवीन Products आणि Brandsमुळे Bajaj ला नवीन ग्राहक जोडण्यासोबतच विद्यमान ग्राहकांना अपग्रेड करण्यासाठी अधिक पर्याय मिळतील.

ग्राहकांना काय फायदा?

Picture Credit:pinterest

सणासुदीच्या काळातील वाढत्या वाहन मागणीचा फायदा घेण्यासाठी Bajaj Auto आक्रमकपणे नवीन Products आणि Brands सादर करण्याच्या तयारीत आहे.

Festive Seasonमध्ये मोठी तयारी!

Picture Credit:pinterest