www.navarashtra.com

Published Jan 02,  2025

By  Shilpa Apte

वेट लॉससाठी विद्या बालनचा अँटी-इंफ्लेमेटरी डाएट प्लान फॉलो करा

Pic Credit -   Instagram

अभिनेत्री विद्या बालन बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे

विद्या बालन

वेट लॉसासाठी विद्याने अँटी-इंफ्लेमेटरी डाएट प्लान फॉलो केला

वेट लॉस प्लान

ऑलिव्ह ऑईल, एवोकॅडो, फ्लेक्स सीड्स आणि अक्रोड यासारख्या ओमेगा-3 समृद्ध पदार्थांचा आहारात समावेश

ओमेगा-3 फूड

हार्टचे आरोग्य सुधारण्यास, जळजळ कमी करण्यास मदत करते

हार्टसाठी उपयुक्त

ब्राउन राइस, क्विनोआ, बाजरी आहारात समाविष्ट करा, ब्लड शुगर नियंत्रणात राहते

धान्य

ग्रीन टी, कॅमोमाइल टी, तर डिटॉक्ससाठी सेलरी, बीटरूट ज्यूस समाविष्ट करा

हर्बल टी,डिटॉक्स ज्यूस

.

डाळी, काबूली चणे खा, शुगर आणि प्रोसेस्ड फूड टाळा, फ्रेश फ्रूट आणि भाज्य खाव्यात

प्रोटीन

.

निरोगी आतड्यासाठी ओट्स, केळी खाव्यात, पचनासाठी दही, आंबवलेल्या पदार्थांचा समावेश

प्री-प्रोबायोटिक्स

.

ग्रीन टी कोणी आणि कधी पिवू नये?