www.navarashtra.com

Published Nov 09,,  2024

By  Shilpa Apte

बेड टी प्यायल्याने होते नुकसानच नुकसान

Pic Credit -   iStock

डाएटिशिएनच्या मते, बेड टी पिणं आरोग्यासाठी नुकसानदायक ठरते. 

बेड टी

उलट्या, मळमळ आणि अस्वस्थता या समस्याही उद्भवू शकतात

परिणाम

हायपरएसिडीटीची समस्या वाढते, गरम चहा प्यायल्याने अल्सर होतो

पोटाचा अल्सर

रिकाम्या पोटी बेड टी प्यायल्याने मूड स्विंग्स होतात, थकवा येतो

मूड स्विंग्स

गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, पोटात जळजळ होते, पचनसंस्था खराब होते

पचन

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरातील वातदोष वाढतो, हाडं कमकुवत होतात

हाडांची समस्या

.

बेड टी प्यायल्याने आरोग्याचे मोठे नुकसान होते. त्यामुळे बेड टी टाळावा

नुकसान

.

गुलाबी थंडी आणि गरमा गरम गुलाबाचा चहा.. व्वा क्या बात है