www.navarashtra.com

Published Nov 18,  2024

By  Harshada Jadhav

WhatsApp आणि WhatsApp Business मधील फरक माहीत आहे का?

Pic Credit -  pinterest

WhatsApp लोकप्रिय मॅसेजिंग अ‍ॅप आहे. WhatsApp चे करोडो युजर्स आहेत.

मॅसेजिंग अ‍ॅप

WhatsApp हे Android आणि iOS दोन्हीसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. 

अ‍ॅप 

फोटो, व्हिडीओ किंवा एखादे डॉक्युमेंट शेअर करण्यासाठी WhatsApp चा वापर केलाा जातो. 

डॉक्युमेंट शेअरिंग

WhatsApp आणि WhatsApp Business असे दोन प्रकार आहेत.

प्रकार

WhatsApp हे पर्सनल मॅसेजिंग ॲप आहे, जे कोणताही स्मार्टफोन युजर वापरू शकतो.

WhatsApp 

मित्र, मैत्रिणी, कुटूंबिय, नातेवाईक या सर्वांसोबत बोलण्यासाठी तुम्ही WhatsApp चा वापर करू शकता. 

कम्युनिकेशन 

बिझनेस कम्युनिकेशनसाठी WhatsApp Business चा वापर केला जातो. 

WhatsApp Business

WhatsApp Business मध्ये ग्राहकांशी एंगेज होण्यासाठी, रेवेन्यू वाढवण्यासाठी आणि कस्टमर सपोर्ट वाढवण्यासाठी ॲडिशनल फीचर्स मिळतात.

फीचर्स 

डिवोटेड बिजनेस प्लॅटफॉर्म, ब्रँडेड स्टोअरफ्रंट्स, ऑटो मेसेजिंग आणि कस्टमर एक्सपिरीयन्स वैशिष्टे WhatsApp Business मध्ये आहेत.

वैशिष्टे 

WhatsApp आणि WhatsApp Business दोन्ही अकाऊंट एकाच फोनवरून ऑपरेट केली जाऊ शकतात.

ऑपरेट