Published Dec 25, 2024
By Trupti Gaikwad
Pic Credit - Instagram
बऱ्याच जणांना सुगंधी द्रव्य जसं की अत्तर आणि परफ्युमची आवड असते.
सध्या बाजारात परफ्युम, डीओ आणि अत्तरप्रमाणे बॉडीमिस्टला देखील खूप मागणी आहे.
बॉडीमिस्ट आणि परफ्युम दोन्हीमध्ये किंचितसा फरक आहे.
परफ्युममध्ये काही अंशी अल्कोहोलचं प्रमाण असतं, त्यामुळे थेट त्वचेवर परफ्युम वापरता येत नाही.
याउलट तुम्ही बॉ़डीमिस्ट त्वचेवर थेट वापरु शकता.
.
जर तुम्हाला ऑफिसच्या मिंटीला जायचं असेल तर तुम्ही परफ्युम वापरु शकता.
.