www.navarashtra.com

Published Nov 22,,  2024

By  Shilpa Apte

ब्रोकोली शरीरासाठी किती फायदेशीर आहे माहितेय?

Pic Credit -   iStock

कच्ची ब्रोकोली खाणं शरीरासाठी जास्त फायदेशीर, असं न्यूट्रिशनिस्ट सांगतात

कच्ची ब्रोकोली

ब्रोकोली उकडण्यापेक्षा Blanched करावी, त्यामुळे पोषक घटक तसेच राहतात

Blanched ब्रोकोली

डाएटमध्ये ब्रोकोली खाल्ल्याने कँसरचा धोका कमी होतो

कँसरपासून मुक्ती

फायबरचं प्रमाण ब्रोकोलीमध्ये जास्त असल्याने पचनतंत्र मजबूत होते, गुड बॅक्टेरिया वाढतात

पचन

ब्रोकोलीमध्ये कॅलरी कमी प्रमाणात असतात, त्यामुळे वजनही कमी होते, खूप वेळ भूकही लागत नाही. 

वजन कमी होते

सल्फोराफेन कंपाउंड शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रित ठेण्यास मदत करते, डायबिटीज रुग्णांनी नक्की खावी

शुगर लेव्हल

.

अँटी-ऑक्सिडंट आणि गुड कोलेस्ट्रॉल असतल्याने हार्टच्या आजारांपासूनही संरक्षण होते

हार्टसाठी फायदेशीर

.

तेव्हा Blanched करून ब्रोकोली खा किंवा कच्ची खा, पण आवर्जून खा

डाएट

.

रोज हळदीचा चहा प्यायल्याने काय फायदे होतात?