ही मिठाई खाणं डायबिटीजच्या रुग्णांसाठीही उत्तम
डायबिटीजच्या रुग्णांना गोड पदार्थ, मिठाई खाण्यास मनाई असते. मात्र, असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्याने डायबिटीजच्या रुग्णांना त्रास होत नाही. बदामाचा किंवा गाजराचा हलवा, मावा, मध, गूळ घालून केलेला हलवा
हलवा
बदाम किंवा गाजराचा शुगर फ्री साखर वापरून केलेला हलवा
खवा
खवा घालून केलेली कोणतीही मिठाई, मात्र, जास्त प्रमाणात खावू नये
डार्क चॉकलेट
गोड खायची इच्छा होत असेल तर डार्क चॉकलेट हा चांगला ऑप्शन आहे
मध आणि गूळ
मध आणि गूळ घालून केलेला हलवाही डायबिटीजचे रुग्ण खावू शकतात
दुधीची बर्फी
ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने दुधीची बर्फीही डायबिटीजचे रुग्ण खावू शकतात
स्मूदी
फळांची स्मूदी हासुद्धा एक चांगला ऑप्शन आहे, फळांमध्ये नैसर्गिक साखर असते
.
लक्षात ठेवा
या प्रकारची मिठाई खाल्ल्याने डायबिटीजच्या रुग्णांची शुगर वाढणार नाही

