e (2)

टोमॅटोचा रंग लाल का असतो माहितेय?

टोमॅटो ही भाजी साऱ्यांनाच आवडणारी आहे. कोणत्याही भाजीसोबत चवीष्ट लागतो टोमॅटो. वेगवेगळ्या प्रकारचे टोमॅटो बाजारात उपलब्ध असतात. मात्र, टोमॅटोचा रंग लाल का असतो माहितेय का? स्किन, इम्युनिटी वाढते
Published on: 
Updated on: 

टोमॅटो

Tomato (2)

टोमॅटो ही एक भाजी आहे. बटाट्यासारखी कोणत्याही भाजीसोबत खावू शकता

लाल रंग

Tomato (3)

टोमॅटोचा रंग लाल का असतो हे तुम्हाला माहितेय का?

लाइकोपीन

Tomato (4)

टोमॅटोमधील लाइकोपीन पिगमेंटमुळे टोमॅटोचा रंग लाल होतो

टोमॅटो पिकणं

Tomato (5)

जेव्हा टोमॅटो पिकायला लागतो तेव्हा त्यात असलेले क्लोरोफिलमुळे लाइकोपीन बनते.

व्हिटामिन सी

Tomato (6)

टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी आढळते, त्यामुळे टोमॅटो चवीला आंबट असतो

स्किन

Tomato (7)

टोमॅटो स्किनसाठी खूप फायदेशीर मानला जातो.

.

इम्युनिटी

Tomato (8)

टोमॅटो खाल्ल्याने इम्युनिटी बूस्ट होते, जे आरोग्यासाठी चांगले असते

.

green vege (3)

हिवाळ्यात हेल्दी राहण्यासाठी कोणत्या हिरव्या भाज्या खाव्या

संबंधित बातम्या

No stories found.