• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Politicians Ties To Terrorists Pakistans Confession Nrka

राजकारण्यांचे दहशतवाद्यांशी संबंध; पाकिस्तानची कबुली

अनेकदा दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या प्रश्नावर भारतालाच प्रत्युत्तर देणारा पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. ब्रिटन आणि अन्य देशांमध्ये आश्रय मागणाऱ्या काही असंतुष्ट राजकीय नेत्यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची कबुली पाकिस्तानने अधिकृतरित्या दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 10, 2023 | 03:24 PM
राजकारण्यांचे दहशतवाद्यांशी संबंध; पाकिस्तानची कबुली
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इस्लामाबाद : अनेकदा दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या प्रश्नावर भारतालाच प्रत्युत्तर देणारा पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. ब्रिटन आणि अन्य देशांमध्ये आश्रय मागणाऱ्या काही असंतुष्ट राजकीय नेत्यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची कबुली पाकिस्तानने अधिकृतरित्या दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज जेहरा बलोच यांनी पत्रपरिषदेत याबाबत कबुली दिली.

तुरुंगात डांबलेले पंतप्रधान इम्रान खान यांच्या सहाय्यकावर झालेल्या कथित अॅसिड हल्ल्याच्या प्रश्नावर त्या उत्तर देत होत्या. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते आणि पंतप्रधानांचे माजी विशेष सहाय्यक मिर्झा शहजाद अकबर यांनी गेल्या आठवड्यात दावा केला होता की, ब्रिटनमध्ये त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांनी घरावर अॅसिड फेकले होते.

याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज जेहरा बलोच म्हणाल्या की, अशा प्रकारच्या हल्ल्यात पाकिस्तानचा आणि पाकिस्तानी एजन्सीच्या सहभाग नाही. परदेशात आमच्या स्वतःच्या नागरिकांना लक्ष्य करण्याचे आमचे धोरण नाही. तथापि, अनेक राजकीय असंतुष्टांनी राजकीय आश्रय घेतला आहे. ते अनेक दशकांपासून ब्रिटन आणि जगभरातील इतर देशांमध्ये राहत आहेत. त्यांच्यापैकी अनेकांचे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत, असे बलोच म्हणाल्या.

Web Title: Politicians ties to terrorists pakistans confession nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2023 | 03:24 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
NEP vs ITA, T20 World Cup 2026 : इटलीसमोर इंग्लंडला झुलवणाऱ्या नेपाळचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय  

NEP vs ITA, T20 World Cup 2026 : इटलीसमोर इंग्लंडला झुलवणाऱ्या नेपाळचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय  

Feb 12, 2026 | 02:37 PM
मनोज बाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाचे थांबले प्रदर्शन; सर्वोच्च न्यायालयाने शीर्षक बदलण्याचे दिले आदेश

मनोज बाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाचे थांबले प्रदर्शन; सर्वोच्च न्यायालयाने शीर्षक बदलण्याचे दिले आदेश

Feb 12, 2026 | 02:37 PM
SL vs OMA : 6,6,6,6,6… दासुन शनाकाने फलंदाजीने केला कहर, तुफानी अर्धशतक झळकावून रचला इतिहास

SL vs OMA : 6,6,6,6,6… दासुन शनाकाने फलंदाजीने केला कहर, तुफानी अर्धशतक झळकावून रचला इतिहास

Feb 12, 2026 | 02:36 PM
बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

Feb 12, 2026 | 02:30 PM
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दिसल्यास बदलेल तुमचे नशीब

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दिसल्यास बदलेल तुमचे नशीब

Feb 12, 2026 | 02:30 PM
Bhayander News : महापौरांच्या पहिल्याच पत्रात ‘मराठीची बोंब’; शुद्धलेखनाच्या चुकांमुळे विरोधकांनी जहरी टीका

Bhayander News : महापौरांच्या पहिल्याच पत्रात ‘मराठीची बोंब’; शुद्धलेखनाच्या चुकांमुळे विरोधकांनी जहरी टीका

Feb 12, 2026 | 02:28 PM
Maharashtra Politics : एवढी जोखीम त्या पायलटण कशी घेतली…? अजित पवारांच्या अपघातावर बच्चू कडूंनाही संशय

Maharashtra Politics : एवढी जोखीम त्या पायलटण कशी घेतली…? अजित पवारांच्या अपघातावर बच्चू कडूंनाही संशय

Feb 12, 2026 | 02:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.