• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Assembly Election 2022 »
  • Pramod Sawant Reaction About Goa Assembly Election Exit Polls 2022 Nrsar

एक्झिट पोलचा अंदाज साफ खोटा, गोव्यात भाजपचेच सरकार येण्याचा प्रमोद सावंत यांना विश्वास

गोव्यात भाजपचेच सरकार (BJP Government In Goa) येणार आहे. आम्हाला १८ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे डब्बल इंजिन सरकार जनतेनं स्विकारलं आहे, इतर चारही राज्यात भाजपचे सरकार येईल, असा दावा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केला.

  • By साधना
Updated On: Mar 07, 2022 | 08:14 PM
एक्झिट पोलचा अंदाज साफ खोटा, गोव्यात भाजपचेच सरकार येण्याचा प्रमोद सावंत यांना विश्वास
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election 2022) मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता दोन दिवसांत विधानसभेची मतमोजणी होणार आहे. पण, आज आलेल्या एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) भाजपचे मिशन २२ + सपशेल फेल ठरत असल्याचे चित्र आहे. पण, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी भाजपला १८ ते २२ जागा मिळतील, असा दावा केला आहे.

वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी तयार केलेले एक्झिट पोल समोर आले आहे. गोव्यात बहुमतासाठी २१ जागांचा आकडा गाठावा लागणार आहे. पण भाजपला १६ जागांपर्यंत अंदाज वर्तवण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मात्र एक्झिट पोलचा अंदाज साफ खोटा ठरवला आहे.

[read_also content=”यूपीमध्ये भाजप, पंजाबमध्ये आप आणि उत्तराखंडमध्ये ५०-५० https://www.navarashtra.com/assembly-election-2022/bjp-in-up-aap-in-punjab-and-uttarakhand-50-50-250977.html”]

आम्ही ग्राऊंड लेव्हलवर काम केले आहे. हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे गोव्यात भाजपचेच सरकार येणार आहे. आम्हाला १८ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे डब्बल इंजिन सरकार जनतेनं स्विकारलं आहे, इतर चारही राज्यात भाजपचे सरकार येईल, असा दावा प्रमोद सावंत यांनी केला.

तर, गोव्यात भाजपची एकहाती सत्ता येईल आणि २२ प्लसचा नारा भाजप पूर्ण करेल असा विश्वास गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर अजगांवकर यांनी व्यक्त केला. तसंच, आप आणि तृणमूलचा आम्हाला फायदाच होणार असून त्यांचा सुफडा साफ होईल आणि उत्पल पर्रीकरच्या बंडखोरीचा काहीच परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ४० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. एका हिंदी न्यूज चॅनलच्या एक्झिट पोलनुसार भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपला १३ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला १४ ते १९ जागा मिळतील अशी शक्यता आहे. तर आम आदमी पक्षाला १ ते ३ जागांवर समाधान मानावे लागेल. गोव्याची मगोवा पार्टीला २ ते ५ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिवसेनेनं सुद्धा नशिब आजमावले आहे. पण सेनेला कोणतीही जागा मिळणार नाही, अशी चिन्ह आहे.

Web Title: Pramod sawant reaction about goa assembly election exit polls 2022 nrsar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2022 | 08:13 PM

Topics:  

  • Exit Polls
  • Goa Assembly Election 2022

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kolhapur Crime News: बसमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने उचचले टोकाचा पाऊल

Kolhapur Crime News: बसमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने उचचले टोकाचा पाऊल

Dahi Handi 2025 : मुंबई-ठाण्यातील या भागात सर्वात उंच दहीहंडी, ‘संस्कृती’ देणार 25 लाखांचे ‘लोणी’, कोणत्या गोविंदला मिळणार बक्षीस?

Dahi Handi 2025 : मुंबई-ठाण्यातील या भागात सर्वात उंच दहीहंडी, ‘संस्कृती’ देणार 25 लाखांचे ‘लोणी’, कोणत्या गोविंदला मिळणार बक्षीस?

Ganesh Naik on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी पण..; गणेश नाईकांनी आरसा दाखवला

Ganesh Naik on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी पण..; गणेश नाईकांनी आरसा दाखवला

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी

युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी

‘आम्ही कमी टॅलेंटेड आहोत का?’…’परम सुंदरी’मधील जान्हवी कपूरचे मल्याळी ऐकून भडकली अभिनेत्री, प्रश्नांची केली सरबत्ती

‘आम्ही कमी टॅलेंटेड आहोत का?’…’परम सुंदरी’मधील जान्हवी कपूरचे मल्याळी ऐकून भडकली अभिनेत्री, प्रश्नांची केली सरबत्ती

कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोरच दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर डिझेल ओतलं अन्…

कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोरच दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर डिझेल ओतलं अन्…

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.