संजय राऊतला उडता महाराष्ट्र आठवला आहे, आणि उडता नाशिक आठवला. यांच्या काळात सर्व ड्रग्स माफिया जेलमध्ये होते, यांनी ड्रग्सबाबत कडक भूमिका घेतली असाच हा बोलत होता. देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर हे ड्रग्स माफीया वाढले असे हा म्हणाला.
यापूर्वी झालेल्या न्यूझीलंडनं दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे, तर बांग्लादेशने एका सामन्यात विजय मिळवलाय, तर एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळं आजच्या सामन्यात कोण विजयी होतो, याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे.
ठाणे पासिंगच्या वाहनांना टोल माफ करण्यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता या बैठकीतून समोर आली आहे. यानंतर टोलबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. कारण आज याप्रश्नी सकाळी बैठक आणि यानंतर पत्रकार परिषद होणार आहे.
आता 'स्विस मिलिटरी' या बॅगचा उत्तम पर्याय ठरु शकतो. कारण ही बॅग अत्यंत टिकाऊ व स्टायलिश आहे, ज्यामुळं तुम्ही सहजपणे ही बॅग हाताळू शकता. स्विस मिलिटरी हा जागतिक स्तरावर ओळखला जाणारा ब्रँड आहे.
आज टोलप्रश्नी सरकारचे प्रतिनिधी आणि राज ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. यानंतर पत्रकार परिषद तर कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच मान्सून परतीच्या मार्गावर... जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...
या सगळ्यांचा राजकीय लव्ह जिहाद झालेला आहे. नवरात्रीच्या काळात गरबा आयोजकांना आम्ही आव्हान केलं. की जे कोणी खेळण्यासाठी आणि दर्शनासाठी लोकं येतील ते हिंदूच असले पाहिजे, असा इशारा देखील नितेश राणेंनी दिला. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली.
शासनाने बृहन्मुंबई पोलीसांच्या आस्थापनेवर ३ हजार कंत्राटी मनुष्यबळ नेमण्याचा आदेश काढला आहे. हा आदेश कुणाच्या भल्यासाठी आणि कुणाचा खिसा गरम करण्यासाठी काढला? शासनाला तीन हजार मनुष्यबळ हवे आहे तर त्यासाठी भरतीची प्रक्रिया का राबविण्यात येत नाही?
मलिक यांच्या जामीनाला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं तीन महिने मलिकांना दिलासा मिळाला असून, यादरम्यान कोणतीही सुनावणी होणार नाही.
सणासुदीच्या काळात मुंबईत बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही पोलीस भरती करण्यात येत आहे.
आज विश्वचषकातील 10 वा सामना हा आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात खेळविण्यात येणार आहे. दरम्यान काल भारताने अफगानिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारताने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे.
आज विश्वचषकातील 10 वा सामना हा आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात खेळविण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे लखनऊमधील भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलंय. हा सामना डे-नाईट असून, सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल.
ह्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात चेंडू सुप्रीम कोर्टानं टोलावला आहे. दरम्यान, आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या (Shiv Sena MLA Disqualification Case) वेळापत्रकात बदल करण्यात आला असून 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी आज दुपारी 2 वाजता होणार आहे.