आयपीएल 2022 च्या मोसमात जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाने केवळ दोन सामने जिंकले, जडेजावर बरीच टीका झाली. दरम्यान, गेल्या आठवड्यात संघाच्या व्यवस्थापकांनी धोनीला पुन्हा कर्णधार म्हणून घोषित केले.
सध्या हा खेळाडू IPL 2022 मध्ये आपल्या वेगवान फलंदाजीने कहर करत आहे. अशा जबरदस्त कामगिरीनंतर या खेळाडूची टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाल्याचे मानले जात आहे.
हौशी रंगकर्मींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा 'अहमदनगर महाकरंडक 2022, उत्सव रंगभूमीचा - नवरसांचा' ची महाअंतिम फेरी अहमदनगर येथील माऊली सभागृहात जल्लोषात आणि मान्यवरांच्या उपस्थित पार पडली.
मुंबई : आयपीएलच्या 48व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. एकीकडे जीटी विजयाच्या रथावर स्वार आहे, तर पीबीकेएस प्रत्येक विजयानंतर पराभवाची चव चाखताना दिसत आहे. पॉवर हिटर बॅट्समन आणि एक्स्प्रेस स्पीड बॉलर्स दोन्ही संघात आहेत. अशा स्थितीत ही स्पर्धा रंजक होण्याची अ...
रवींद्र जडेजाने 19 एप्रिल 2008 ला दिल्ली कॅपिटल्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने मोठ्या प्रमाणात खर्च करून जडेजाला त्यांच्याशी जोडले होते.
चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादचे संघ आज संध्याकाळी 7.30 वाजता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA) आमनेसामने येतील. अर्ध्या मोसमातील अपयशानंतर संघ पुन्हा नव्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.