भाजप आजच राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे. गोवा (Goa) राज्यामध्ये भाजपच्या सरकारचा १४ मार्च रोजी शपथविधी (Oath Taking Ceremony By BJP) होणार असल्याचीही…
गोव्यात (Goa) भाजपाने (BJP) सत्तेची हॅट्रिक केली हे. २०१२, २०१७ साली भाजपाने मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले होते. आता पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांच्याविना भाजपा गोव्यात (Goa Assembly…
गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा (Shivsena And Congress Got Less Votes Than Nota) पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. दुसरीकडे भाजप २० जागांवर (BJP Leading on 20 Seats)…
गोव्यातील विजयावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Reaction On Victory In Goa Election) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, गोव्यातल्या लोकांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिलं आहे. आम्हाला २०…
सांकेलिम मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant's Victory For The Third Time) तिसऱ्यांदा जिंकले आहेत. विजय मिळाल्यानंतर सावंत यांनी सांगितलं की, भाजप २० जागांवर (BJP Leading on 20 Seats) जिंकत…
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यात स्पष्ट बहुमताचा (Goa Assembly Election 2022) दावा…
गोव्यात भाजपचेच सरकार (BJP Government In Goa) येणार आहे. आम्हाला १८ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे डब्बल इंजिन सरकार जनतेनं स्विकारलं आहे, इतर चारही राज्यात भाजपचे सरकार येईल,…
आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री उमेदवार अमित पालेकर यांनी त्यांच्या आईसह विधानसभा निवडणुकीत मतदान केले. "बदल घडवून आणण्याचा हा आमचा क्षण आहे" असे ते म्हणाले.
राज्यात ११ ठिकाणी अशा ग्रीन पोलिंग स्टेशनची निर्मिती केली आहे. यात पोलिंग स्टेशनवर मतदार आल्यानंतर खास त्यांच्यासाठी ग्रीन कार्पेट लावण्यात आला आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मतदानाच्या ठिकाणी सर्वच साधने ही…
मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वाखाली गोव्याला एक नवी दूरदृष्टी दिली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे गोव्याचा विकास अधिक झाला आहे. गोव्याला २५ हजार कोटी दिले आणि येणाऱ्या काळात १५ हजार कोटी देण्यात येणार…
शिवसेनेचे शैलेंद्र वेलिंगकर यांनी पणजीमधून उमेदवारी मागे घेतली आहे. इतकेच नाही तर आमचे कार्यकर्ते उत्पल पर्रीकर यांना पूर्ण पाठिंबा देतील, असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पणजी : भाजपानंच गोव्याचा विकास केला असल्याचा दावा केला. गांधी कुटुंबीयांसाठी गोवा तर फक्त सुटी एन्जॉय करण्याचं ठिकाण होतं, अशी टीकाही शाह यांनी यावेळी केली.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गोव्याच्या…
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्या रुपाने भाजपाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका बसला. पक्षानं उमेदवारी नाकारल्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी भाजपाला…
गेल्या निवडणुकीपासून काँग्रेसचे बहुतांश आमदार पक्ष सोडून गेले आहेत. २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत ४० सदस्यांच्या सभागृहात १७ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसकडे आता फक्त दोन आमदार आहेत. २०१९…
उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर आता भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे गोव्यात विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय वातवारण चांगलेच तापले आहे. अशातच आता शिवसेना खासदार…
गुरुवारी भाजपाची ३४ उमेदवारांची यादी जाहीर (BJP Goa Candidates List) झाल्यानंतर, पर्रीकर यांच्यापुढे दोन मतदारसंघांचे पर्याय दिल्याचीही चर्चा होती, हे दोन्ही मतदारसंघ उत्पल यांनी फेटाळले होते. Utapal Parrikar To Fight…
प्रत्येक मतदार संघात शिवसेना अत्यंत गांभीर्याने आणि ताकदीने निवडणुका लढेल, गोव्यातील राजकारणातून सध्याची जळमट दूर करायची असतील, गोव्यातील आलेमाव गेलेमाव संस्कृती संपवायची असेल तर शिवसेनेचे आमदार गोव्यातील राजकारणात असणं गरजेचं…
माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मोठे नेते लक्ष्मीकांत पार्सेकर हे अपक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळतेय. ते मांद्रे विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून दंड थोपटणार आहेत. मांद्रेत विद्यमान आमदार दयानंद सोपटे…
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना संकलीममधून उमेदवारी देण्यात आली असून, पक्षाने विद्यमान सहा आमदारांची तिकिटे कापली आहेत. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे सरचिटणीस अरुण…