• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Car Knowledge Know The Unknown Features In Your Car

Car Knowledge: कारमध्ये असलेली मात्र माहित नसलेली ‘ही’ महत्वाची वैशिष्टये!

कारची वैशिष्ट्ये ही तुमचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी अपडेट केली जात असतात. मात्र कारमध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत जी अनेकांना माहित नसतात. ज्याचा योग्य वापर करुन आरामदायी आणि सुरक्षित ड्रायव्हिंग करण्यास मदत होते. जाणून घेऊया त्याबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Aug 24, 2024 | 05:37 PM
फोटो सौजन्य-iStock

फोटो सौजन्य-iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ज्यावेळी आपण कार विकत घेतो त्यावेळी कारची किंमत, मायलेज आणि महत्वाचे म्हणजे कारच्या वैशिष्टांनाही महत्व दिले जाते. कारचे प्रत्येक मॉडेल गणिक अपडेट होत असतात. ज्याबद्दल माहिती कंपन्यांकडून दिली जात असते.कारची वैशिष्ट्ये ही तुमचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी अपडेट केली जात असतात. मात्र कारमध्ये अनेक अशी हिडन वैशिष्ट्ये आहेत ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते, परंतु जर ते योग्यरित्या वापरले गेले तर ते तुम्हाला ड्रायव्हिंगचा अधिक चांगला अनुभव मिळू शकतो. सुरक्षिततेसाठी ही वैशिष्ट्ये माहित असणे आवश्यक आहे.

‘ही’ आहे कारमधील  प्रमुख माहित नसलेली वैशिष्ट्ये  

ॲडजस्टेबल स्टीयरिंग व्हील: अनेक  कारमध्ये स्टीयरिंग व्हील अप-डाउन किंवा इन-आउट  करता येते. यामुळे  तुम्ही तुमच्या सोयीनुसार ड्रायव्हिंग पोझिशन सेट करता येतो ज्याचा फायदा म्हणजे तुम्हाला लांबच्या प्रवासात आराम मिळतो.

क्रूझ कंट्रोल: क्रुझ कंट्रोलमुळे गाडी चालवताना  तुमच्या कारचा वेग एका ठराविक पातळीवर सेट करता येते, ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ ड्रायव्हिंग करताना ॲक्सिलरेटरचा वारंवार वापर करावा लागणार नाही. मुख्यत: महामार्गावर याचा वापर केला जातो.

हे देखील वाचा-लाँग ड्राईव्हवर जायचा प्लॅन बनवताय? मग आजच समाविष्ट करा हे ॲक्सेसरीज, प्रवास होईल मजेदार

रीअर-व्ह्यू मिरर डिमिंग: कार चालवताना रात्रीच्या वेळी मिररमध्ये पाहिल्यास थेट डोळ्यावर प्रकाश पडतो आणि मागची गाडी पाहताना डोळ्यांना त्रास होतो मात्र काही रिअर-व्ह्यू मिररमध्ये ऑटो-डिमिंग वैशिष्ट्य असते, जे रात्रीच्या वेळी मागून येणारा तेजस्वी प्रकाश कमी करते आणि तुमच्या डोळ्यांना आराम देते.

स्वयंचलित हेडलाइट्स: अनेक कारमध्ये, हेडलाइट्स या स्वयंचलित मोडवर सेट केल्या जाऊ शकतात, या मोडमुळे हेडलाइट्स अंधारामध्ये  स्वयंचलितपणे चालू होतात आणि जेव्हा प्रकाश असतो त्यावेळी आपोआप बंद होतात.

टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS): या कारमधील यंत्रणेमुळे टायमधील हवेचा दाब कळतो  आणि जर टायरमध्ये हवेचा दाब  कमी झाल्यास तुम्हाला इंडिकेटरद्वारे सतर्क केले जाते.

हे देखील वाचा-कॅबमध्ये महिलांसाठी आहेत ‘ही’ सुरक्षा वैशिष्ट्ये! जाणून घ्या आणि करा निर्धास्त प्रवास

ग्लोव्ह बॉक्समध्ये कूलिंग फीचर: बहुतांश कारमध्ये, ग्लोव्ह बॉक्समध्ये एअर कंडिशनिंग सिस्टमचे कूलिंग फीचर असते, ज्यामुळे तुम्ही तुमचे पेय थंड ठेवू शकता.

या वैशिष्टांमुळे तुमचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुकर होतो. तसेच प्रवासादरम्यान सुरक्षितेसाठी ही वैशिष्ट्ये कार्य करतात.

Web Title: Car knowledge know the unknown features in your car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2024 | 05:37 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
DC vs GG, WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सने गुजरातचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा! अंतिम सामन्यात जेमिमा आणि स्मृती आमनेसामने

DC vs GG, WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सने गुजरातचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा! अंतिम सामन्यात जेमिमा आणि स्मृती आमनेसामने

Feb 04, 2026 | 09:16 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 04, 2026 | 09:10 AM
Zodiac Sign: वसुमान योगामुळे वृषभ आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

Zodiac Sign: वसुमान योगामुळे वृषभ आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

Feb 04, 2026 | 09:00 AM
Recipe : सकाळचा नाश्ता होईल मजेदार; घरी बनवा टेस्टी ‘चीज चिली टोस्ट’, लहान मुले होतील खुश

Recipe : सकाळचा नाश्ता होईल मजेदार; घरी बनवा टेस्टी ‘चीज चिली टोस्ट’, लहान मुले होतील खुश

Feb 04, 2026 | 09:00 AM
Madhyapradesh Crime: भयंकर! २ महिने सतत अत्याचार, १२ वर्षीय चिमुकली झाली गर्भवती आणि…; काय घडलं हॉस्टेलमध्ये?

Madhyapradesh Crime: भयंकर! २ महिने सतत अत्याचार, १२ वर्षीय चिमुकली झाली गर्भवती आणि…; काय घडलं हॉस्टेलमध्ये?

Feb 04, 2026 | 08:55 AM
Stock Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज! ‘या’ स्टॉक्सवर ठेवा तुमचं लक्ष

Stock Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज! ‘या’ स्टॉक्सवर ठेवा तुमचं लक्ष

Feb 04, 2026 | 08:37 AM
सांगली महापालिका आयुक्तांचा प्रशासकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’; वाहनचालकाची थेट हकालपट्टी, मुकादमावर दंडात्मक कारवाई

सांगली महापालिका आयुक्तांचा प्रशासकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’; वाहनचालकाची थेट हकालपट्टी, मुकादमावर दंडात्मक कारवाई

Feb 04, 2026 | 08:37 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.