• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Gold Silver Price Today 16 April 2025 Gold Silver Rate In Marathi

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी घसरण, एक तोळ्यासाठी मोजावी लागणार केवळ इतकी किंमत

Today's Gold Rate: मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87,190 रुपये, कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 95,170 रुपये आहे. केरळमध्ये 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,340 रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 16, 2025 | 11:10 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी घसरण, एक तोळ्यासाठी मोजावी लागणार केवळ इतकी किंमत

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी घसरण, एक तोळ्यासाठी मोजावी लागणार केवळ इतकी किंमत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज आनंदाची बातमी आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे. 16 एप्रिल रोजी भारतात आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,719 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,517 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर ₹7,134 रुपये आहे. 15 एप्रिल रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,550 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,754 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,163 रुपये होता.

अबब! तब्बल 12000 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा हा Smartphone, ईएमआय केवळ 3278 रुपये

भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87,190 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 95,170 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,340 रुपये आहे. भारतात 15 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87,540 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 95,500 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,630 रुपये होता. भारतात आज 16 एप्रिल रोजी आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 99.70 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 99,700 रुपये आहे. भारतात काल 15 एप्रिल रोजी आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 99.80 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 99,800 रुपये होता. (फोटो सौजन्य – Pinterest)

शहरं 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर
चेन्नई ₹87,190 ₹95,170 ₹71,340
बंगळुरु ₹87,190 ₹95,170 ₹71,340
नागपूर ₹87,190 ₹95,170 ₹71,340
पुणे ₹87,190 ₹95,170 ₹71,340
मुंबई ₹87,190 ₹95,170 ₹71,340
हैद्राबाद ₹87,190 ₹95,170 ₹71,340
केरळ ₹87,190 ₹95,170 ₹71,340
कोलकाता ₹87,190 ₹95,170 ₹71,340
नाशिक ₹87,220 ₹95,200 ₹71,370
लखनौ ₹87,340 ₹95,320 ₹71,460
दिल्ली ₹87,340 ₹95,320 ₹71,460
चंदीगड ₹87,340 ₹95,320 ₹71,460
जयपूर ₹87,340 ₹95,320 ₹71,460
सुरत ₹87,240 ₹95,220 ₹71,380

Web Title: Gold silver price today 16 april 2025 gold silver rate in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 07:27 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: काय आहेत तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर? जाणून घ्या ताजे अपडेट
1

Todays Gold-Silver Price: काय आहेत तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर? जाणून घ्या ताजे अपडेट

Todays Gold-Silver Price: चांदीने गाठला नवीन उच्चांक! गेल्या 24 तासांत 20 हजार रुपयांनी वाढले दर
2

Todays Gold-Silver Price: चांदीने गाठला नवीन उच्चांक! गेल्या 24 तासांत 20 हजार रुपयांनी वाढले दर

Todays Gold-Silver Price: सोन्यानी पुन्हा घेतली नवीन झेप, 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये
3

Todays Gold-Silver Price: सोन्यानी पुन्हा घेतली नवीन झेप, 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये

Iran-Israelयुद्धामुळे महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमती १०-१२ रुपयांनी वाढणार?
4

Iran-Israelयुद्धामुळे महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमती १०-१२ रुपयांनी वाढणार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
US-Israel Iran War : केरळात भाजपवर दबाव; लाखो केरळी लोक रोजगारासाठी आखाती देशांत

US-Israel Iran War : केरळात भाजपवर दबाव; लाखो केरळी लोक रोजगारासाठी आखाती देशांत

Mar 04, 2026 | 03:13 PM
Shivneri ST Bus : एसटीची ‘शिवनेरी’ आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे धावणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Shivneri ST Bus : एसटीची ‘शिवनेरी’ आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे धावणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Mar 04, 2026 | 03:13 PM
Qatar Warns Iran: ‘आता पाणी डोक्यावरून गेलंय!’ इराणच्या हल्ल्यांनी कतारचा संयम सुटला; आखाती देशांची युद्धात उडी घेण्याची तयारी

Qatar Warns Iran: ‘आता पाणी डोक्यावरून गेलंय!’ इराणच्या हल्ल्यांनी कतारचा संयम सुटला; आखाती देशांची युद्धात उडी घेण्याची तयारी

Mar 04, 2026 | 03:12 PM
Boong: बाफ्टा जिंकलेला पहिला भारतीय चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी होणार सिनेगृहात प्रदर्शित

Boong: बाफ्टा जिंकलेला पहिला भारतीय चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी होणार सिनेगृहात प्रदर्शित

Mar 04, 2026 | 03:05 PM
Chandrapur News: चंद्रपुरात ५३९ गावांना पाणीटंचाईचा धोका! प्रशासनाचा १६.५५ कोटींचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

Chandrapur News: चंद्रपुरात ५३९ गावांना पाणीटंचाईचा धोका! प्रशासनाचा १६.५५ कोटींचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

Mar 04, 2026 | 03:05 PM
Accident News: तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू; अपघातग्रस्त स्कुटीला ठोकर…

Accident News: तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू; अपघातग्रस्त स्कुटीला ठोकर…

Mar 04, 2026 | 03:03 PM
Israel Iran War : इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचं काउंटडाऊन सुरु? इस्रायलच्या ‘हिट लिस्ट’वर आता मोजतबा खामेनेई, जगात खळबळ

Israel Iran War : इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचं काउंटडाऊन सुरु? इस्रायलच्या ‘हिट लिस्ट’वर आता मोजतबा खामेनेई, जगात खळबळ

Mar 04, 2026 | 03:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.