• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Gold Silver Price Today 22 August 2025 Gold Silver Rate In Marathi

Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीनेही पार केला 1 लाख 16 हजार रुपयांचा टप्पा

Today's Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत घसरण सुरु होती. मात्र आज भारतातील सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. केवळ सोन्याच्याच नाही तर चांदीच्या दरात देखील आज वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 22, 2025 | 08:38 AM
Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीनेही पार केला 1 लाख 16 हजार रुपयांचा टप्पा

Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीनेही पार केला 1 लाख 16 हजार रुपयांचा टप्पा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

22 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,076 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,231 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,553 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,310 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,760 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 75,530 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 116.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,16,100 रुपये आहे.

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

भारतातील अनेक शहरांत आज सोन्याच्या दराने पुन्हा एकदा वाढ नोंदवली आहे. गेल्या काही दिवसांचा विचार केला तर सोन्याच्या किंमतीत सतत घसरण सुरु होती. मात्र आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वााढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर वेगवेगळ्या घटरकांवर अवलंबून असतात. काही डीलर्स एमसीएक्सच्या फ्युचर्स मार्केटमध्ये येणाऱ्या सूत्रानुसार सोन्याच्या किंमती ठरवतात. एमसीएक्स हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी एक्सचेंज आहे आणि या एक्सचेंजवर सोन्याचे फ्युचर्स व्यवहार केले जातात. तुम्ही कधीही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी सोन्याचे दर तपासणं अत्यंत आवश्यक आहे. कारण सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे का, सोनं खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे का, किती टक्के जीएसटी आकरला जात आहे, या सर्व गोष्टी तपासणं अत्यंत आवश्यक आहे.  (फोटो सौजन्य – istockphoto) 

iPhone 17 Series: तयार आहात ना! Apple ईव्हेंटची तयारी झाली सुरु, आयफोन 17 सिरीजसोबत ‘हे’ गॅझेट्स होणार लाँच

सोने खरेदी करण्यासाठी कोणताही चांगला किंवा वाईट काळ नसतो, फक्त किंमत योग्य असली पाहिजे. पुरवठा साखळीतील व्यत्यय, मागणी, चलनातील चढउतार आणि भू-राजकीय तणाव यासारख्या जागतिक बाजारातील घटकांवर आधारित भारतातील सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार होत असतात. या घटकांनुसार सोन्याच्या किंमती ठरवल्या जातात. आज 22 ऑगस्ट रोजी भारतातील विविध शहरात सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istockphoto) 

शहरं 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर
चेन्नई ₹92,310 ₹1,00,760 ₹75,530
बंगळुरु ₹92,310 ₹1,00,760 ₹75,530
पुणे ₹92,310 ₹1,00,760 ₹75,530
केरळ ₹92,310 ₹1,00,760 ₹75,530
कोलकाता ₹92,310 ₹1,00,760 ₹75,530
मुंबई ₹92,310 ₹1,00,760 ₹75,530
नागपूर ₹92,310 ₹1,00,760 ₹75,530
हैद्राबाद ₹92,310 ₹1,00,760 ₹75,530
दिल्ली ₹92,460 ₹1,00,910 ₹75,660
चंदीगड ₹92,460 ₹1,00,910 ₹75,660
लखनौ ₹92,460 ₹1,00,910 ₹75,660
जयपूर ₹92,460 ₹1,00,910 ₹75,660
नाशिक ₹92,340 ₹1,00,790 ₹75,120
सुरत ₹92,360 ₹1,00,810 ₹75,570

Web Title: Gold silver price today 22 august 2025 gold silver rate in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 08:38 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: भारतात सोन्याचे भाव पुन्हा एकदा नरमले, 22 कॅरेटसाठी मोजावी लागणार केवळ इतकी रक्कम
1

Todays Gold-Silver Price: भारतात सोन्याचे भाव पुन्हा एकदा नरमले, 22 कॅरेटसाठी मोजावी लागणार केवळ इतकी रक्कम

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर
2

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर किंचित घसरले, चांदीचे भावही नरमले! जाणून घ्य़ा सविस्तर
3

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर किंचित घसरले, चांदीचे भावही नरमले! जाणून घ्य़ा सविस्तर

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्याच्या किंंमती पुन्हा घसरल्या, चांदीच्या दरात वाढ; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या
4

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्याच्या किंंमती पुन्हा घसरल्या, चांदीच्या दरात वाढ; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीनेही पार केला 1 लाख 16 हजार रुपयांचा टप्पा

Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीनेही पार केला 1 लाख 16 हजार रुपयांचा टप्पा

Numerology: शेवटच्या श्रावणी शुक्रवारचा दिवस व्यावसायिकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Numerology: शेवटच्या श्रावणी शुक्रवारचा दिवस व्यावसायिकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

व्वा, आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड… डोमेस्टिक फ्लाइटसाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही

व्वा, आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड… डोमेस्टिक फ्लाइटसाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही

SA VS AUS Match Preview : ऑस्ट्रेलियासमोर करो या मरो कि स्थिती! आज रंगणार दुसरा सामना

SA VS AUS Match Preview : ऑस्ट्रेलियासमोर करो या मरो कि स्थिती! आज रंगणार दुसरा सामना

भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात चोरट्यांचा डल्ला; तब्बल चार लाखांची रोकड पळवली

भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात चोरट्यांचा डल्ला; तब्बल चार लाखांची रोकड पळवली

रोजच्या वरण-भाताची वाढेल सुंदर चव! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय, नोट करा रेसिपी

रोजच्या वरण-भाताची वाढेल सुंदर चव! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय, नोट करा रेसिपी

Top Marathi News Today: राज्यावर अस्मानी संकट; अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

LIVE
Top Marathi News Today: राज्यावर अस्मानी संकट; अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Buldhana : खामगावच्या प्रसिद्ध गणपतीची कलशयात्रा;  गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा

Buldhana : खामगावच्या प्रसिद्ध गणपतीची कलशयात्रा; गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा

Sangli : कृष्णा नदीला महापूर, धोकापातळी ओलांडली

Sangli : कृष्णा नदीला महापूर, धोकापातळी ओलांडली

Mumbai : ईडीवर विश्वास नाही मात्र न्यायव्यवस्थेवर आहे – रोहित पवार

Mumbai : ईडीवर विश्वास नाही मात्र न्यायव्यवस्थेवर आहे – रोहित पवार

Nashik : परवानग्या न मिळाल्याने नाशिक सार्वजनिक गणेश महामंडळ आक्रमक

Nashik : परवानग्या न मिळाल्याने नाशिक सार्वजनिक गणेश महामंडळ आक्रमक

Sangli News : Sangli News :  नाल्यावरील बेकादेशीर बांधकामामुळे महापूर; नागरिकांचा संताप व्यक्त

Sangli News : Sangli News : नाल्यावरील बेकादेशीर बांधकामामुळे महापूर; नागरिकांचा संताप व्यक्त

Nagpur : सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Nagpur : सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.