• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Gold Silver Price Today 29 July 2025 Gold Silver Rate In Marathi

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीचे भाव स्थिर! 24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या तुमच्या शहरातील किंमती जाणून घ्या

Today's Gold Rate: बंगळुरु आणि चेन्नईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,590 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,920 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,940 रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 29, 2025 | 08:42 AM
Todays Gold-Silver Price: सोन्या - चांदीचे भाव स्थिर! 24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या तुमच्या शहरातील किंमती जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: सोन्या - चांदीचे भाव स्थिर! 24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या तुमच्या शहरातील किंमती जाणून घ्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

29 जुलै रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,992 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,159 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,494 रुपये आहे. तर काल देखील 28 जुलै रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,992 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,159 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,494 रुपये होत्या. त्यामुळे आज भारतातील सोन्याच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.

Ghibli नंतर आता Crochet स्टाईलचं क्रेझ! लोकरीच्या धाग्यांपासून तयार केली जाणार Image, Google वर आला फोटोंचा पूर

भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,590 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,920 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,940 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 115.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,15,900 रुपये आहे. सोन्यासोबतच आज भारतात चांदीच्या किंमतीत देखील कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे आज सोन्या आणि चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फायदा होऊ शकतो. (फोटो सौजन्य – istockphoto)

भारतातील सोन्याच्या किंमतींचा विचार केला तर काही महिन्यांपूर्वी भारतात सोन्याच्या किंमती 60 हजार रुपयांपर्यंत कमी झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सोन्याच्या किंमतीत अचानक वाढ झाली आणि किंमती 1 लाखांच्या पार गेल्या. मार्च महिन्यात तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला होता की, येत्या काही महिन्यांत पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती 60 हजार रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात. पण किंमतीत घसरण न होता, भारतातील सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य ग्राहकांना सोनं खरेदी करणं कठीण झालं आहे.

सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे अनेकांसाठी सोन्याचे दागिने तयार करणं एक स्वप्नच बनलं आहे. गेल्या आठवड्यात देखील भारतातील सोन्याच्या किंमतीनी एक लाख रुपयांचा टप्पा पार केला होता. मात्र या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत किंचीत घसरण झाली असल्याचं पहायला मिळत आहे. भारतातील विविध शहरात सोन्याच्या किंमतीनी आजही 99 हजारांचा टप्पा पार केला आहे.

मुंबई, पुणे आणि कोलकाता या शहरांत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,590 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,920 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,940 रुपये आहे. तर केरळ, नागपूर आणि हैद्राबाद या शहरांत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,590 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,920 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,940 रुपये आहे. दिल्ली, चंदीगड आणि लखनौ या शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,740 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,070 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 75,060 रुपये आहे.

Google URL Shortener: Google ने केली मोठी घोषणा! 25 ऑगस्टपासून बंद होणार ‘ही’ सर्विस, आता काय करणार युजर्स?

नाशिक शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,620 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,950 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,970 रुपये आहे. सुरतमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,640 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,970 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,980 रुपये आहे.

टीप: वरील सोन्याच्या दरात जीएसटी, टीसीएस आणि इतर कर समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

Web Title: Gold silver price today 29 july 2025 gold silver rate in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 08:42 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्या – चांदीचे दर नरमले, काय आहेत आजच्या किंमती? जाणून घ्या
1

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्या – चांदीचे दर नरमले, काय आहेत आजच्या किंमती? जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? दागिने खरेदीपूर्वी नक्की वाचा आजचे दर
2

Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? दागिने खरेदीपूर्वी नक्की वाचा आजचे दर

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दराने घेतली नवी झेप, आता 1 तोळा खरेदीसाठी खर्च करावे लागणार इतके रुपये
3

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दराने घेतली नवी झेप, आता 1 तोळा खरेदीसाठी खर्च करावे लागणार इतके रुपये

Todays Gold-Silver Price: 24 तासांत तब्बल 15 हजारांनी वाढले चांदीचे दर, प्रति किलोसाठी मोजावे लागणार इतके रुपये
4

Todays Gold-Silver Price: 24 तासांत तब्बल 15 हजारांनी वाढले चांदीचे दर, प्रति किलोसाठी मोजावे लागणार इतके रुपये

ताज्या बातम्या

पुढे वाचा
१० रुपयांची कॉफी पावडर त्वचेसाठी ठरेल वरदान, ‘या’ पद्धतीने वापर केल्यास नष्ट होईल चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन

१० रुपयांची कॉफी पावडर त्वचेसाठी ठरेल वरदान, ‘या’ पद्धतीने वापर केल्यास नष्ट होईल चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन

Feb 14, 2026 | 09:46 AM
Sangali News: तासगावच्या रंगभूमीवर आजपासून रंगणार ‘आबां’चा स्मृती जागर; राज्यभरातील २० संघांचा अभिनयाचा महासंग्राम

Sangali News: तासगावच्या रंगभूमीवर आजपासून रंगणार ‘आबां’चा स्मृती जागर; राज्यभरातील २० संघांचा अभिनयाचा महासंग्राम

Feb 14, 2026 | 09:41 AM
IND vs PAK : भारताचा संघ महामुकाबल्यासाठी पोहोचला कोलंबोला! Hardik Pandya दिसला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत, Video Viral

IND vs PAK : भारताचा संघ महामुकाबल्यासाठी पोहोचला कोलंबोला! Hardik Pandya दिसला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत, Video Viral

Feb 14, 2026 | 09:32 AM
Google Doodle Today: होमपेजवरच उमललं प्रेम… रोमँटिक अंदाजात Google ने यूजर्सना दिलं खास गिफ्ट, सादर केलं नवं डूडल

Google Doodle Today: होमपेजवरच उमललं प्रेम… रोमँटिक अंदाजात Google ने यूजर्सना दिलं खास गिफ्ट, सादर केलं नवं डूडल

Feb 14, 2026 | 09:31 AM
Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश

Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश

Feb 14, 2026 | 09:30 AM
Mahashivratri 2026: पारधी आणि हरणाची महाशिवरात्रीशी जोडलेली कथा तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Mahashivratri 2026: पारधी आणि हरणाची महाशिवरात्रीशी जोडलेली कथा तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Feb 14, 2026 | 09:30 AM
Budapest Fire : हंगेरीत भीषण अग्नितांडव! कामगारांच्या निवासी इमारतीला लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Budapest Fire : हंगेरीत भीषण अग्नितांडव! कामगारांच्या निवासी इमारतीला लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Feb 14, 2026 | 09:26 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.