

स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड मध्ये काम करू च्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या मध्ये एकूण 661 पदांची भरती केली जाईल. उमेदवार mahagenco.in ला भेट देऊन अर्ज करा. या पदांसाठी 18 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2022 आहे. इतर तपशिलांसाठी उमेदवारांना जारी केलेली नोटीस पहावी.
या पदासाठी भरती
एकूण पदे - 661, AE पदे - 322, जेई पोस्ट - 339 महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड मध्ये सहाय्यक अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज फी म्हणून 500 रुपये भरावे लागतील. यासोबतच कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करण्यासाठी 800 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज फीबद्दल तपशीलवार माहितीसाठी, उमेदवारांना जारी केलेली अधिकृत सूचना वाचा