• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • India Kazakhstan Trade Relations Get New Impetus At Navbhart Summit

Navbhart Kazakhstan Event: ‘नवभारत’ शिखर परिषदेत भारत–कजाकिस्तान व्यापार संबंधांना नवे बळ! भारताला दिले गुंतवणुकीचे निमंत्रण

कजाकिस्तानचे प्रमुख व्यावसायिक शहर अल्माटी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सोमवारी नवभारत आंतरराष्ट्रीय व्यवसाय उत्कृष्टता शिखर परिषदेचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता फडणवीस उपस्थित होत्या. वाचा सविस्त..

  • By Priti Hingane
Updated On: Nov 27, 2025 | 12:46 PM
'नवभारत' शिखर परिषदेत भारत–कजाकिस्तान व्यापार संबंधांना नवे बळ

'नवभारत' शिखर परिषदेत भारत–कजाकिस्तान व्यापार संबंधांना नवे बळ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • नवभारत आंतरराष्ट्रीय व्यवसाय उत्कृष्टता शिखर परिषद
  • ‘वसुधैव कुटुंबकम’मुळे भारताची झेप, होणार तिसरी मोठी अर्थव्यवस्था
  • इलेकट्रॉनिक्स, स्टील, तेल–गॅसमध्ये भारताला गुंतवणुकीचे निमंत्रण

Navbhart Kazakhstan Event: “वसुधैव कुटुंबकम” या तत्वाचे पालन केल्याने आज भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी भारताची अर्थव्यवस्था बनली आहे. आता जग देखील भारताच्या वसुधैव कुटुंबकम मंत्राचा अवलंब करत आहे. यामुळे जगासाठी समृद्धीचा मार्ग मोकळा होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या ११ वर्षांत प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. ११ वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती, परंतु आता ती पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. लवकरच अमेरिका आणि चीननंतर भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल”, असा विश्वास प्रसिद्ध बँकर, गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

कजाकिस्तानचे प्रमुख व्यावसायिक शहर अल्माटी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सोमवारी नवभारत आंतरराष्ट्रीय व्यवसाय उत्कृष्टता शिखर परिषदेचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता फडणवीस उपस्थित होत्या. याशिवाय नवभारत समूहाचे संचालक वैभव माहेश्वरी, अतिथी म्हणून कजाकिस्तानचे माजी राजदूत आणि व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष बुलत सारसेनबायेव, स्टेपनोगोस्र्कचे महापौर, अल्माटी शहर आर्थिक मंडळाचे उपसंचालक झेनसिल सेब्रुली, कजाकिस्तानच्या कौशल्य विकास गटाचे संचालक अल्मास कोझिकोव्ह हे उपस्थित होते. यावेळी देश-परदेशात व्यवसायवृद्धीने भारताला गौरव मिळवून देणाऱ्या उद्योजकांना फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा : Todays Gold-Silver Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ! लग्नसराईत किंमतींनी तोडले विक्रम

भारतीय उद्योजकांना गुंतवणूक करण्याचे आवाहन

कजाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत आणि व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षांचे सल्लागार बुलत सरसेनबायेव म्हणाले की, ‘नवभारत ‘ने आपल्या सुंदर शहरात ही जागतिक परिषद आयोजित करून कौतुकास्पद काम केले आहे. अनेक भारतीय उद्योगपतींनी कजाकिस्तानमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्टील, तेल आणि वायू, इलेक्ट्रॉनिक्स आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड गुंतवणूकीची क्षमता आहे. भारतीय उद्योजकांनी गुंतवणूक करावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले

दोन्ही देशांमधील संबंध दृढ होतील

शिखर परिषदेत भारत आणि कजाकिस्तानमधील उद्योजकांना संबोधित करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस म्हणाल्या की, भारत आणि कजाकिस्तानमधील उद्योजकांचे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत आणि ‘नवभारत’ने अल्माटी येथे आयोजित केलेल्या या जागतिक व्यापार शिखर परिषदेमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होतील, द्विपक्षीय व्यापार वाढेल आणि गुंतवणुकीच्या संधी वाढतील. ‘नवभारत’ ने भारतातील उदयोन्मुख उद्योजकांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे आणि हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

हेही वाचा : Pi Network Price: क्रिप्टो मार्केट लालेलाल असताना Pi Network ची झेप! बिटकॉइनलाही मागे टाकले..; गुंतवणूकदारांचे लक्ष पायवर केंद्रित

भारत हा कजाकिस्तानचा खरा मित्र

अल्माटी शहर आर्थिक मंडळाचे उपसंचालक झेनसिल सेब्रुली यांनी कजाकिस्तानचा खरा मित्र म्हणून भारताचे वर्णन केले. ते म्हणाले की, नवभारत शिखर परिषद भारत आणि कजाकिस्तानच्या आर्थिक विकासाला एक नवीन दिशा देईल. नवभारत जागतिक व्यापार शिखर परिषदेचा संदेश जगभरातील व्यवसाय विस्तार आणि गुंतवणूक संधी शोधणाऱ्या प्रत्येक भारतीय उद्योगपतीपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: India kazakhstan trade relations get new impetus at navbhart summit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Kolkata Earthquake: कोलकाता, सिक्कीममध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट
1

Kolkata Earthquake: कोलकाता, सिक्कीममध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट

Nitin Gadkari : “…अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द,” काय आहे नितीन गडकरी यांची योजना?
2

Nitin Gadkari : “…अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द,” काय आहे नितीन गडकरी यांची योजना?

IMD Alert:  260 किमी वेगाने विनाश जवळ येतोय! महावादळाची सावली, मुसळधार पाऊस अन् धुक्याचा वर्षाव; IMD ने ‘या’ राज्यांना दिला अलर्ट
3

IMD Alert: 260 किमी वेगाने विनाश जवळ येतोय! महावादळाची सावली, मुसळधार पाऊस अन् धुक्याचा वर्षाव; IMD ने ‘या’ राज्यांना दिला अलर्ट

1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत
4

1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Huawei ने उडवली सर्वांची झोप… 100W चार्जिंग सपोर्टसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Huawei ने उडवली सर्वांची झोप… 100W चार्जिंग सपोर्टसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Feb 28, 2026 | 09:48 AM
Bigg Boss Marathi 6: ”तुम्ही लगेच ट्रिगर..”, रितेशने केली तन्वीची कानउघडणी, भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार? पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi 6: ”तुम्ही लगेच ट्रिगर..”, रितेशने केली तन्वीची कानउघडणी, भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार? पाहा प्रोमो

Feb 28, 2026 | 09:46 AM
Holi 2026 : रंगांच्या सणात चवीचा जल्लोष! होळीनिमित्त घरी बनवा बिहारी स्टाईल ‘चंपारण मटण’

Holi 2026 : रंगांच्या सणात चवीचा जल्लोष! होळीनिमित्त घरी बनवा बिहारी स्टाईल ‘चंपारण मटण’

Feb 28, 2026 | 09:45 AM
Pak-Afghan War : पाक-अफगाण युद्धात ट्रम्प यांचा हस्तक्षेप; दोन्ही देशांच्या ‘खूनी खेळा’वर दिला मोठा इशारा

Pak-Afghan War : पाक-अफगाण युद्धात ट्रम्प यांचा हस्तक्षेप; दोन्ही देशांच्या ‘खूनी खेळा’वर दिला मोठा इशारा

Feb 28, 2026 | 09:44 AM
IPL 2026 मध्ये Lucknow Super Giants दिसणार नव्या रंगात! लोगोही बदलला, पहा संघातील खेळाडूंच्या प्रतिक्रिया

IPL 2026 मध्ये Lucknow Super Giants दिसणार नव्या रंगात! लोगोही बदलला, पहा संघातील खेळाडूंच्या प्रतिक्रिया

Feb 28, 2026 | 09:36 AM
Surya Gochar 2026: सूर्य शनिच्या युतीमुळे या राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायात येऊ शकतात अडचणी

Surya Gochar 2026: सूर्य शनिच्या युतीमुळे या राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायात येऊ शकतात अडचणी

Feb 28, 2026 | 09:30 AM
MSC Bank Scam सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा; शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणाला पूर्णविराम

MSC Bank Scam सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा; शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणाला पूर्णविराम

Feb 28, 2026 | 09:22 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.