Shaikh Hasina ICT News : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेवर भारताने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काश्मीरमध्ये शांततेच्या नावाखाली उचलल्या जाणाऱ्या पावलांचा परिणाम आता दिल्लीतही जाणवत आहे, असा इशारा मेहबूबा मुफ्ती यांनी दिला. यापेक्षा मोठे धोक्याचे लक्षण काय असू शकते?
सार्वजनिक क्षेत्रातील ऊर्जा उत्पादक कंपनी एनटीपीसीने देशातील विविध ठिकाणी ७०० मेगावॅट, १,००० मेगावॅट आणि १,६०० मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची मोठी योजना आखली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली
भारत आणि अमेरिकेतील टॅरिफवरून सुरू असलेला तणाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. भारत आणि अमेरिकेत एलपीजीबाबत एक मोठा करार झाला आहे. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत एलपीजीच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
३० नोव्हेंबर २०२५ नंतर SBI ची OnlineSBI आणि YONO Lite द्वारे mCASH पाठवण्याची आणि दावा करण्याची क्षमता बंद होणार आहे. याचा अर्थ असा की या तारखेनंतर, ग्राहक लाभार्थी नोंदणीशिवाय mCASH…
बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच पक्षाने आरके सिंह, अशोक अग्रवाल आणि उषा अग्रवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच माजी केंद्रीय मंत्री आरके सिंह यांना भाजपने निलंबित करण्यात…
भारतासाठी GPS-आधारित नेव्हिगेशन हे L639 आणि P574 सारख्या मार्गांवरील उड्डाणांचा कणा आहे, जे लांब अंतराचे प्रवास करतात आणि ETOPS मानकांवर चालतात आणि उपग्रह अचूकतेवर अवलंबून असतात.
India-South Korea:भारत आणि दक्षिण कोरियाने वाढत्या ऊर्जा शिपिंग गरजांसाठी आणि जागतिक बाजारपेठेसाठी जहाजे बांधण्यासाठी एक मोठी भागीदारी करण्यावर चर्चा केली.
मथुरा-वृंदावन असो वा उत्तराखंडातील केदारनाथ- बद्रीनाथ धामाचे पुनरुज्जीवन, मध्य प्रदेशातील महालोक असो वा देशभरातील वारसा स्थळांचे संवर्धन – सर्व ठिकाणी आधुनिक पायाभूत सुविधा वेगाने विकसित होत आहेत.
ग्राहकांचा अनुभव सुखद करण्यासाठी कनेक्टेड आणि इंटेलिजेंट मोबिलिटीच्या त्यांच्या दृष्टिकोनानुसार, किआ इंडियाने आज उद्योगातील पहिले प्लांट रिमोट ओव्हर-द-एअर (ओटीए) वैशिष्ट्य लाँच करण्यात आले.
भारत देश ऊर्जा क्षेत्रात प्रगती करत आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी यांच्या अहवालानुसार चीन, अमेरिकेला मागे टाकत भारत 2035 पर्यंत अव्वलस्थानी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊया सविस्तर..
India Cambodia Direct Flight : भारत आणि कंबोडिया दरम्यान कनेक्टिव्हिटी आणि पर्यटन वाढवण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. इंडिगो एअरलाइन्सने कोलकाता आणि सीएम रीप दरम्यान थेट उड्डाणे सुरू करण्याची…
British Citizens Travel Advisory : यूके सरकारने भारतातील नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक नवीन ट्रॅव्हल ऍडव्हायजरी जारी केली आहे. ज्यानुसार ब्रिटनने भारताच्या या भागांमध्ये जाण्यास सक्त मनाई केली आहे.
India US Apache Helicopter : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बऱ्याच काळापासून अपाचे अटॅक हेलिकॉप्टरची वाट पाहत असलेल्या भारतीय हवाई दलाला मोठा धक्का बसला आहे.
S400Theft : रशियाने पाकिस्तानच्या कुख्यात गुप्तहेर संस्थेचे (ISI) एक नेटवर्क उद्ध्वस्त केले आहे जे रशियन हवाई संरक्षण प्रणालींमधून तंत्रज्ञानाची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. या खुलाशामुळे पाकिस्तान हादरले आहे.
सातबारा असणारा प्रत्येक जण शेतकरी आहे असे आता मानता येत नाही. भ्रष्ट सरकारी अधिकारी, लुबाडणूक करून पैसा कमावणारे, ज्या व्यवसायात अमाप कमाई होते असे बडे व्यवसायिक यांच्याकडे सातबारा आहेत.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. ज्यामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश आहे. पोलिसांनी २,९०० किलो स्फोटके, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.
दिल्लीपाठोपाठ, मुंबई आणि उत्तर भारतातील अनेक विमानतळांवर तांत्रिक बिघाडामुळे गोंधळ निर्माण झाला. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ATC (एअर ट्रॅफिक कंट्रोल) सिस्टीममधील एका मोठ्या समस्येमुळे उड्डाण ऑपरेश
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वोच्च न्यायालयात टॅरिफ प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. न्यायालयाने सुनावणीदरम्यान ट्रम्प सरकारच्या निर्णयावर शंका व्यक्त केल्याने ट्रम्प यांचा आत्मविश्वास डळमळू लागलाय.