• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • New Guidelines For Withdrawing Pf Money From Epfo

ईपीएफओकडून पीएफचे पैसे काढण्यासाठी नवीन गाइडलाईन्स जारी; ‘या’ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!

ईपीएफओकडून आधार कार्डशी संबंधित नियमामध्ये एक बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार आता काही लोकांना आधार कार्ड नसताना देखील पैसे काढता येणार आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 30, 2024 | 09:50 PM
ईपीएफओकडून पीएफचे पैसे काढण्यासाठी नवीन गाइडलाईन्स जारी; ‘या’ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!

ईपीएफओकडून पीएफचे पैसे काढण्यासाठी नवीन गाइडलाईन्स जारी; ‘या’ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पीएफ क्लेम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. मात्र आता ईपीएफओकडून आधार कार्डशी संबंधित नियमामध्ये एक बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार आता काही लोकांना आधार कार्ड नसताना देखील पैसे काढता येणार आहेत. नव्या नियमानुसार जर तुमचा आधार कार्ड क्रमांक तुमच्या यूएनआय नंबरला लिंक नसेल तरी देखील तुमचा पीएफ क्लेम मंजूर होणार आहे.

तुम्हाला तुमचे पीएफचे पैसे मिळू शकतात. मात्र ही सुविधा फक्त काही लोकांसाठीच लागू करण्यात आली आहे. जाणून घेऊयात ईपीएफओची ही नवी गाईडलाईन्स नेमकी काय आहेत?
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

एकटा टाटा समूह पाकिस्तानच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर भारी, टाटाच्या कंपन्यांनी दिलाय 120 टक्क्यांपर्यंत परतावा!

‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार सूट

ईपीएफओच्या नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला जर पीएफच्या पैशांवर क्लेम करायचा असेल. त्याला जर त्याच्या पीएफ खात्यातून पैसै काढायचे असतील तर सर्वात आधी त्याचे आधार कार्ड त्याच्या यूएनआय नंबर अर्थात यूनिव्हर्सल अकाउंट नंबरला लिंक केलेले असणे गरजेचे आहे. तरच पैसे मिळू शकतात.

मात्र, आता नव्या गाईडलाईन्सनुसार यामध्ये काही कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूट देण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांचे जर आधार कार्ड हे यूनिव्हर्सल अकाउंट नंबरला लिंक नसेल तरी देखील त्यांना पैसे मिळणार आहेत. त्याचा पीएफ क्लेम मान्य होणार आहे. त्यामुळे त्यांना आधार कार्ड नसताना देखील पैसे काढता येणार आहेत.

“ट्रक भरून पैसे, 36 नोट मोजण्याचे यंत्र, 10 दिवस कारवाई…” ; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडले?

परदेशात स्थायिक झालेल्यांनाही सुट

यामध्ये अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्यांनी आपल्या पीएफ खात्याशी संबंधित सर्व असाईनमेंट पूर्ण केलेली आहे. आणि ते परदेशात नोकरीसाठी गेलेले आहेत किंवा स्थायिक झाले आहेत. जे भारतीय नागरिक कायमचे परदेशात स्थायिक झाले आहेत आणि त्यांनी तेथील नागरित्व घेतले आहे. अशा लोकांना देखील यामधून सूट देण्यात आली आहे. अशा लोकांना देखील आधार कार्ड नसताना पीएफच्या पैशांवर क्लेम करता येणार आहे.

पीएम किसान योजनेचे 2000 रुपये ‘या’ दिवशी मिळणार; 19 व्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष!

नेपाळ, भूटानच्या नागरिकांना देखील सूट

ईपीएफओने आपल्या नव्या नियमांची माहिती देताना म्हटले आहे की, या योजनेमध्ये नेपाळ आणि भूटानच्या नागरिकांचा देखील समावेश करण्यात आला आहे. नेपाळ आणि भूटानचे असे नागरिक जे भारतीय कंपनीत काम करतात आणि त्या कंपनीत पीएफची सुविधा आहे. तर अशा कर्मचाऱ्यांना आधार आणि यूएनआय लिंक नसताना देखील त्यांच्या पीएफच्या पैशांवर क्लेम करता येणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांना नागरिकत्वाच्या प्रमाणपत्राची गरज असणार आहे.

Web Title: New guidelines for withdrawing pf money from epfo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 09:50 PM

Topics:  

  • EPFO

संबंधित बातम्या

EPFO Update: निष्क्रिय पीएफ खात्यांतील पैसे थेट खात्यात; केंद्र सरकारची मोठी घोषणा
1

EPFO Update: निष्क्रिय पीएफ खात्यांतील पैसे थेट खात्यात; केंद्र सरकारची मोठी घोषणा

PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक
2

PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI

Feb 26, 2026 | 06:15 AM
लहान वयात मधुमेह होण्यामागे काय आहेत कारण? सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

लहान वयात मधुमेह होण्यामागे काय आहेत कारण? सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

Feb 26, 2026 | 05:30 AM
Career Tips : गायक म्हणून घडवा करिअर! ‘या’ गोष्टी असतात महत्वाच्या; पैसाही फेमही

Career Tips : गायक म्हणून घडवा करिअर! ‘या’ गोष्टी असतात महत्वाच्या; पैसाही फेमही

Feb 26, 2026 | 04:15 AM
शिक्षकांसाठी खुशखबर! ‘या’ क्षेत्रातील भरतीला हिरवा कंदील; शिक्षण आयुक्तांनी दिले आदेश

शिक्षकांसाठी खुशखबर! ‘या’ क्षेत्रातील भरतीला हिरवा कंदील; शिक्षण आयुक्तांनी दिले आदेश

Feb 26, 2026 | 02:35 AM
कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा चर्चेत राहण्याचा विचित्र प्रयत्न; पक्षाला डोकेदुखी ठरणारे वादग्रस्त वक्तव्य

कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा चर्चेत राहण्याचा विचित्र प्रयत्न; पक्षाला डोकेदुखी ठरणारे वादग्रस्त वक्तव्य

Feb 26, 2026 | 01:15 AM
New Zealand चा श्रीलंकेवर 61 धावांनी दणदणीत विजय, यजमान टीम स्पर्धेबाहेर; पाकिस्तानचा ताप वाढला

New Zealand चा श्रीलंकेवर 61 धावांनी दणदणीत विजय, यजमान टीम स्पर्धेबाहेर; पाकिस्तानचा ताप वाढला

Feb 25, 2026 | 10:50 PM
3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

Feb 25, 2026 | 10:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.