• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Business News Market Cap Of Tata Group More Than Gdp Of Pakistan

एकटा टाटा समूह पाकिस्तानच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर भारी, टाटाच्या कंपन्यांनी दिलाय 120 टक्क्यांपर्यंत परतावा!

टाटा समूहाचे एकूण मार्केट कॅप 400 अब्ज डाॅलरपेक्षा जास्त आहे. तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा आकार 338 अब्ज डाॅलर आहे. म्हणजे एकटा टाटा समूह पाकिस्तानच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर भारी आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 30, 2024 | 09:27 PM
एकटा टाटा समूह पाकिस्तानच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर भारी, टाटाच्या कंपन्यांनी दिलाय 120 टक्क्यांपर्यंत परतावा!

एकटा टाटा समूह पाकिस्तानच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर भारी, टाटाच्या कंपन्यांनी दिलाय 120 टक्क्यांपर्यंत परतावा!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणे म्हणून टाटा समूहाची ओळख आहे. टाटा समूहातील बहुतांश कंपन्यांच्या शेअर्समध्ये या वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. या वर्षात समूहाचे एकूण मार्केट कॅप सुमारे 3.77 लाख कोटी रुपयांनी वाढून 31.65 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. विशेष म्हणजे टाटा समूहाचे हे मार्केट कॅप पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक आहे.

शेअर्समध्ये 120 टक्के तेजी

टाटा समूहातील 12 कंपन्यांचे शेअर्स 2024 या वर्षात 25 टक्के ते 120 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. यातील आठ शेअर्स 50 टक्क्यांपेक्षा जास्त वधारले आहेत. टाटा समूहाचे एकूण मार्केट कॅप 400 अब्ज डाॅलरपेक्षा जास्त आहे. तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा आकार 338 अब्ज डाॅलर आहे. म्हणजे एकटा टाटा समूह पाकिस्तानच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर भारी आहे.

पीएम किसान योजनेचे 2000 रुपये ‘या’ दिवशी मिळणार; 19 व्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष!

ट्रेंटच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 121 टक्के वाढ

टाटा समूहाच्या एफएमसीजी कंपनी ट्रेंटच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 121 टक्के वाढ झाली आहे. या काळात शेअर्सची किंमत 3,056 रुपयांवरून 6,750 रुपयांपर्यंत वाढली आहे. टाटा समूहाची हॉस्पिटॅलिटी कंपनी द इंडियन हॉटेल्स कंपनीची यंदा 78 टक्के वाढ झाली आहे. या काळात या शेअर्सची किंमत 438 रुपयांवरून 779 रुपयांपर्यंत वाढली आहे.

व्होल्टासचे शेअर्स 68 टक्के वाढले

इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवणारी टाटा समूहाची कंपनी व्होल्टासचे शेअर्स यावर्षी 68 टक्के वाढले आहेत. यावर्षी व्होल्टास शेअर्सची किंमत 978 रुपयांवरून 1,649 रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याचप्रमाणे टीआरएफच्या शेअर्सची किंमत 64 टक्के वाढली आहे. या कालावधीत हा शेअर्स 253 रुपयांवरून 416 रुपयांपर्यंत वाढला आहे.

“ट्रक भरून पैसे, 36 नोट मोजण्याचे यंत्र, 10 दिवस कारवाई…” ; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडले?

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे शेअर्स 56 टक्के वाढले

टाटा ग्रुपची आणखी एक कंपनी ऑटोमॅटिक स्टॅम्पिंग्स अँड असेंबलीजचे शेअर्स जानेवारीपासून 62 टक्के वधारले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला या शेअर्सची किंमत 420 रुपये होती. आता किंमत 680 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे यावर्षी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये 56 टक्के वाढ झाली आहे. या काळात शेअर्सची किंमत 4283 रुपयांवरून 6679 रुपये झाली आहे.

समूह कंपनी तेजस नेटवर्कचे शेअर्स यंदा 869 रुपयांवरून 1337 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत हा शेेअर्स 54 टक्के वाढला आहे. टाटा समूहाची कंपनी ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवाच्या शेअर्समध्ये 53 टक्के वाढ झाली आहे. हा शेअर्स 1,423 रुपयांवरून 2,176 रुपयांपर्यंत वाढला आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Business news market cap of tata group more than gdp of pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 09:27 PM

Topics:  

  • Tata Group

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Top Marathi News Today Live: मतदार यादीच्या SIR संदर्भात आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

LIVE
Top Marathi News Today Live: मतदार यादीच्या SIR संदर्भात आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Oct 27, 2025 | 08:42 AM
Womens World Cup 2025 : शेवटच्या लीग सामन्यानंतर जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती, वाचा सेमीफायनलचे वेळापत्रक

Womens World Cup 2025 : शेवटच्या लीग सामन्यानंतर जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती, वाचा सेमीफायनलचे वेळापत्रक

Oct 27, 2025 | 08:42 AM
Share Market Today: आज बाजारात तेजी असण्याची शक्यता, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी केली या शेअर्सची शिफारस

Share Market Today: आज बाजारात तेजी असण्याची शक्यता, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी केली या शेअर्सची शिफारस

Oct 27, 2025 | 08:41 AM
लिव्हरमध्ये वाढलेल्या चरबीमुळे उद्भवेल कॅन्सरचा धोका! डॉक्टर सौरभ सेठीने सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे करा नियमित सेवन

लिव्हरमध्ये वाढलेल्या चरबीमुळे उद्भवेल कॅन्सरचा धोका! डॉक्टर सौरभ सेठीने सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे करा नियमित सेवन

Oct 27, 2025 | 08:32 AM
Numerology: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numerology: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Oct 27, 2025 | 08:28 AM
IND W vs BAN W : भारताच्या संघाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावणारी स्टार जखमी, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या

IND W vs BAN W : भारताच्या संघाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावणारी स्टार जखमी, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या

Oct 27, 2025 | 08:18 AM
Todays Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीचे भाव कोसळले, 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार केवळ इतके रुपये

Todays Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीचे भाव कोसळले, 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार केवळ इतके रुपये

Oct 27, 2025 | 08:12 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Oct 26, 2025 | 08:04 PM
Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Oct 26, 2025 | 07:57 PM
Election : ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

Election : ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

Oct 26, 2025 | 07:42 PM
Raju Shetti : कायदा – सुव्यवस्थेवरून राजू शेट्टींनी केला गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Raju Shetti : कायदा – सुव्यवस्थेवरून राजू शेट्टींनी केला गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Oct 26, 2025 | 07:35 PM
Ahilyanagar : शहरातील फरार डॉक्टरांमुळे शिवसेना आक्रमक, अटकेसह रुग्णालयांवर कारवाईची मागणी

Ahilyanagar : शहरातील फरार डॉक्टरांमुळे शिवसेना आक्रमक, अटकेसह रुग्णालयांवर कारवाईची मागणी

Oct 25, 2025 | 07:51 PM
Ulhasnagar : रिजेन्सी एव्हाना येथे वॉचमनला मारहाण, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

Ulhasnagar : रिजेन्सी एव्हाना येथे वॉचमनला मारहाण, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

Oct 25, 2025 | 07:46 PM
Mumbai : मीरा-भाईंदर शहर म्हणजे राजकीय प्रयोगशाळा नाही– प्रताप सरनाईक

Mumbai : मीरा-भाईंदर शहर म्हणजे राजकीय प्रयोगशाळा नाही– प्रताप सरनाईक

Oct 25, 2025 | 07:41 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.