Upcoming IPO Next Week : गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! 6 कंपन्यांचे इश्यू येणार; कोणता IPO देणार बंपर रिटर्न?

Upcoming IPO Next Week : प्राथमिक शेअर बाजारात गुंतवणुकीची संधी शोधणाऱ्यांसाठी पुढील आठवड्यात ६ नवीन IPO दाखल होत असून, यापैकी कोणत्या कंपनीचा GMP सर्वाधिक आहे याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी!  6 कंपन्यांचे इश्यू येणार
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! 6 कंपन्यांचे इश्यू येणार( सौजन्य - सोशल मीडिया )
Published on: 
Updated on: 
  • गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी!

  • 6 कंपन्यांचे इश्यू येणा

  • कोणता IPO देणार बंपर रिटर्न?

Upcoming IPO Next Week : गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुढच्या आठवड्यात नवे ६ IPO दाखल होणार आहे. या कंपन्यांमध्ये मातंगी रबर, एजे पॅकेजिंग, स्वरा बेबी प्रॉडक्ट्स, मोनोमार्क इंजिनिअरिंग, विश्वा रिफॉइल्स अँड कंझ्युमर आणि इंटेग्रिस मेडटेक या कंपनींचा समावेश आहे. या कंपन्यांपैकी कोणत्या GMP सर्वोच्च ठरु शकतात सविस्तर समजून घेऊयात.

गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी!  6 कंपन्यांचे इश्यू येणार
Bank UPI Transaction : UPI ने 500 रुपयांपर्यंत पेमेंट करताय? देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचा मोठा निर्णय; काय परिणाम होणार?

कोणते IPO आहेत?

सर्वात जास्त GMP कोणाकडे आहे?

मातंगी रबर - ₹३०

ए जे पॅकेजिंग - ₹२४

स्वरा बेबी प्रॉडक्ट्स - ₹१.५

मोनोमार्क इंजिनिअरिंग (इंडिया) - ₹१९

विश्वास रिफोइल्स अँड कंझ्युमर - ₹५

इंटेग्रिस मेडटेक - ₹०

IPO म्हणजे काय?

IPO चे पूर्ण रूप 'इनिशियल पब्लिक ऑफरिंग' आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे एक खाजगी कंपनी सर्वसामान्य जनता आणि गुंतवणूकदारांना आपले शेअर्स पहिल्यांदा विकून भांडवल उभारते आणि स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध होते.

गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी!  6 कंपन्यांचे इश्यू येणार
Old Monk High Court Order : ओल्ड मंकला पुन्हा झटका! हायकोर्टाने नेमके काय दिले आदेश?