• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Application Process For C Tet 2026 Begins

सी-टीईटी 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू! ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

सी-टीईटी 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्जाची अंतिम तारीख 18 डिसेंबर 2025 आहे. परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 30, 2025 | 06:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इच्छुक उमेदवारांना १८ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याची संधी
  • ८ फेब्रुवारी २०२६ रोजी ही परीक्षा
  • २०२६ साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सी-टीईटी) २०२६ साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात नुकतीच टीईटी परीक्षा घेतल्यानंतर आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) येत्या ८ फेब्रुवारी २०२६ रोजी ही परीक्षा घेणार आहे. इच्छुक उमेदवारांना १८ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक ठरविणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या परीक्षेबाबत उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. (Application process for C-TET 2026 begins)

कॉम्प्रेहेन्सिव्ह मॉड्यूलर सर्व्हे एज्युकेशन २०२५ जाहीर! महाराष्ट्रातील प्रति विद्यार्थी सरासरी खर्च ‘इतका’

अलीकडेच राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या टीईटी परीक्षेला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. हजारो उमेदवारांनी या परीक्षेसाठी हजेरी लावल्यामुळे पुढील सी-टीईटी परीक्षेलाही मोठी गर्दी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीबीएसईने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार २७ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

सी-टीईटी परीक्षा देशभरातील प्रमुख शहरांमध्ये घेण्यात येते. या दोन पेपरांच्या परीक्षेत पेपर १ हा प्रामुख्याने इयत्ता १ ते ५ पर्यंतच्या शिक्षक पात्रतेसाठी तर पेपर २ इयत्ता ६ ते ८ पर्यंतच्या शिक्षकपदांसाठी असतो. यंदाच्या परीक्षेसाठी फीमध्ये देखील कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

शुल्क संरचना

सर्वसाधारण संवर्ग :

  • पेपर १ – ₹१०००
  • दोन्ही पेपर – ₹१२००
SC/ST संवर्ग :
  • पेपर १ – ₹५००
  • दोन्ही पेपर – ₹६००
उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ ctet.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा आणि शुल्क भरावे लागेल. अर्ज भरताना उमेदवारांनी आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, ओळखपत्र तसेच छायाचित्र आणि स्वाक्षरी योग्य स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे. अर्जात केलेली चूक पुढे दुरुस्त करता येणार नसल्याने सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी, असा सल्ला दिला जात आहे. सी-टीईटी २०२६ च्या परीक्षेची वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पेपर २ सकाळी ९.३० ते दुपारी १२.०० या वेळेत घेण्यात येईल. तर पेपर १ दुपारी २.३० ते ५.०० या कालावधीत होणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) परीक्षा तारखेच्या काही दिवस आधी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न! ठाण्यात ‘मराठी शाळा कृती समिती’ची स्थापना

देशभरातील केंद्रीय शाळा, नवोदय विद्यालये, तसेच अनेक राज्य आणि खाजगी शाळांमध्ये शिक्षक पदासाठी सी-टीईटी हा आवश्यक पात्रतेचा निकष मानला जातो. त्यामुळे या परीक्षेला राष्ट्रव्यापी पातळीवर मोठे महत्त्व असून शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा करिअरमधील एक महत्त्वाची पायरी आहे. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, यंदा परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि उमेदवारांना सोयीस्कर होईल, यासाठी डिजिटल प्रणाली अधिक मजबूत करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते मूल्यमापनापर्यंतच्या प्रक्रियेत अनेक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या असून सर्व केंद्रांवर सुरक्षा मानके वाढवण्यात आली आहेत. सी-टीईटी हा शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणात्मक पात्रतेचा राष्ट्रीय मानदंड असल्यामुळे या परीक्षेत उत्तीर्ण होणे उमेदवारांसाठी महत्वाचे आहे. आगामी काही दिवसांत अर्ज भरण्याचा वेग वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून योग्य पात्रता असलेल्या सर्व उमेदवारांनी निर्धारित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन सीबीएसईने केले आहे.

Web Title: Application process for c tet 2026 begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 06:23 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Feb 28, 2026 | 07:48 PM
मोहम्मद आमिरने भारताविरूद्ध ओकले विष, ‘टीम इंडिया सेमीफायनल…’, पंगा घेणं पडणार भारी

मोहम्मद आमिरने भारताविरूद्ध ओकले विष, ‘टीम इंडिया सेमीफायनल…’, पंगा घेणं पडणार भारी

Feb 28, 2026 | 07:48 PM
Mercedes CLA Electric घेताय? बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!

Mercedes CLA Electric घेताय? बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!

Feb 28, 2026 | 07:48 PM
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM
PAK vs SL: ‘इनसे न हो पाई…’ सेहवागचा पाकिस्तानला टोमणा, सेमीफायनलमध्ये येण्यासाठी मार्गही सांगितला

PAK vs SL: ‘इनसे न हो पाई…’ सेहवागचा पाकिस्तानला टोमणा, सेमीफायनलमध्ये येण्यासाठी मार्गही सांगितला

Feb 28, 2026 | 07:33 PM
Cold Drinks, Ice Cream करा टाटा बाय बाय ; उन्हाळ्यात कुल राहण्यासाठी आहारात पेयांचा करा समावेश

Cold Drinks, Ice Cream करा टाटा बाय बाय ; उन्हाळ्यात कुल राहण्यासाठी आहारात पेयांचा करा समावेश

Feb 28, 2026 | 07:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Feb 28, 2026 | 06:45 PM
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM
THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

Feb 28, 2026 | 03:22 PM
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.