• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Apply For Boi Apprenticeship Post

BOI अप्रेंटिसशिप पदासाठी करा अर्ज; ‘या’ तारखेपर्यंत भरती सुरु

BOI अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी या लेखाचा आढावा नक्कीच घेण्यात यावा. मुळात, ही भरती २८ मार्चपर्यंत असणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 20, 2025 | 02:37 PM
BOI अप्रेंटिसशिप पदासाठी करा अर्ज; ‘या’ तारखेपर्यंत भरती सुरु
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बँक ऑफ इंडिया (BOI)ने अप्रेंटिसशिप पदासाठी भरती आयोजित केली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये या भरतीसंदर्भात अनेक महत्वाच्या गोष्टी नमूद आहेत. १ मार्च ते २८ मार्चदरम्यान या भरतीच्या प्रक्रियेला सुरु करण्यात येणार आहेत. या भरतीच्या संदर्भात ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क भरायचे आहे. अर्ज शुल्क PwBD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ४०० रुपये अर्ज शुल्क करायचे आहे. तसेच यासह उमेदवारांकडून GST आकारण्यात येणार आहे. SC तसेच ST उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क करावे लागणार आहे. उमेदवारांकडून GST मध्ये ६०० रुपये आकारण्यात येणार आहे. तसेच सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्ह्णून ८०० रुपये आकारण्यात येणार आहे.

विवा महाविद्यालयाला सेंटर ऑफ एक्सलन्स पुरस्कार; राज्यस्तरीय पाचवा क्रमांक

अप्रेन्टिस पदासाठी एकूण ४०० रिक्त आहेत. या भरतीमध्ये काही पात्रता निकष जाहीर करण्यात आले आहेत. या निकषांनुसार, उमेदवारांना पदवीधर असणे आवश्यक आहे. अधिसूचनेमध्ये नमूद असणाऱ्या वयोमर्यादे संदर्भात असणाऱ्या अटींनुसार, किमान २० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.

पुढील दोन टप्प्यांमध्ये नियुक्तीची प्रक्रिया होणार आहे. ऑनलाईन लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर उमेदवारांना स्थानिक भाषेमध्ये परीक्षा द्यावी लागणार आहे. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना स्टायपेंड म्हणून ७,५०० रुपये वेतन मिळणार आहे. तर सरकारकडून 4,500 रुपये वेतन मिळणार आहे. १२,००० रुपये वेतनसह उमेदवारांना दरमाह Pay केले जाईल.

राज्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेला होणार परीक्षा

अशा प्रकारे करता येईल अर्ज

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या: nats.education.gov.in.
  • NATS पोर्टलवर “विद्यार्थी नोंदणी/लॉगिन” विभागाखाली नोंदणी करा.
  • बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती २०२५ साठी पोर्टलवर अर्ज करा.
  • सबमिट केल्यानंतर, ईमेलद्वारे प्राप्त झालेला अर्ज आणि परीक्षा शुल्क फॉर्म भरा.
  • तुमचा अर्ज पुष्टी करण्यासाठी अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.

Web Title: Apply for boi apprenticeship post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 02:37 PM

Topics:  

  • Bank
  • BOI

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026 : एका क्लिकवर पहा सेमीफायनलचे संपूर्ण वेळापत्रक, कधी आणि कुठे होणार उपांत्य फेरीचे सामने?

T20 World Cup 2026 : एका क्लिकवर पहा सेमीफायनलचे संपूर्ण वेळापत्रक, कधी आणि कुठे होणार उपांत्य फेरीचे सामने?

Mar 02, 2026 | 10:41 AM
Sudhakar Shrotri : अभिनेता पुष्कर श्रोत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; वडील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक सुधाकर श्रोत्री यांचं निधन

Sudhakar Shrotri : अभिनेता पुष्कर श्रोत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; वडील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक सुधाकर श्रोत्री यांचं निधन

Mar 02, 2026 | 10:39 AM
Iran–US–Israel war: भारतीय विद्यार्थी ईराणमध्ये काय शिकायला जातात? युद्धामुळे करिअर धोक्यात

Iran–US–Israel war: भारतीय विद्यार्थी ईराणमध्ये काय शिकायला जातात? युद्धामुळे करिअर धोक्यात

Mar 02, 2026 | 10:38 AM
World War 3: सायप्रस ते इस्रायल धुरांचे लोट! इराणच्या ‘प्रतिनिधी’ गॅंगने जगाला वेढलं; सायप्रसमधील UK हवाई तळांवरही ड्रोन हल्ले

World War 3: सायप्रस ते इस्रायल धुरांचे लोट! इराणच्या ‘प्रतिनिधी’ गॅंगने जगाला वेढलं; सायप्रसमधील UK हवाई तळांवरही ड्रोन हल्ले

Mar 02, 2026 | 10:37 AM
मधुमेह आणि लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी! झायडूस कंपनीकडून भारतात लाँच होणार सेमाग्लुटाइड इंजेक्शन

मधुमेह आणि लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी! झायडूस कंपनीकडून भारतात लाँच होणार सेमाग्लुटाइड इंजेक्शन

Mar 02, 2026 | 10:30 AM
EMI Scheme Update: ईएमआय योजना १ एप्रिलपासून होणार सुरू; सीमाशुल्क भरण्यास मिळणार तात्पुरती सूट

EMI Scheme Update: ईएमआय योजना १ एप्रिलपासून होणार सुरू; सीमाशुल्क भरण्यास मिळणार तात्पुरती सूट

Mar 02, 2026 | 10:28 AM
Middle East Crisis : इराण धुमसणार! ट्रम्प यांनी आखला विनाशाचा ‘आराखडा’; ५ आठवडे चालणार संघर्ष?

Middle East Crisis : इराण धुमसणार! ट्रम्प यांनी आखला विनाशाचा ‘आराखडा’; ५ आठवडे चालणार संघर्ष?

Mar 02, 2026 | 10:23 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.