• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Csir Ugc Net 2024 December Registration Begins

CSIR UGC NET 2024 डिसेंबर नोंदणी सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने CSIR-UGC NET 2024 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. याकरिता पात्र उमेदवार हे  csirnet.nta.ac.in  या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करू शकतात. या नोंदणीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया

  • By नारायण परब
Updated On: Dec 10, 2024 | 11:40 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च-युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (CSIR-UGC NET) 2024 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. याकरिता पात्र उमेदवार हे  csirnet.nta.ac.in  या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करू शकतात.  अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.

डिसेंबर 2024 मध्ये CSIR-UGC NET परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहिती बुलेटिनमध्ये सूचीबद्ध केलेल्या पात्रता निकषांचे पूर्ण अवलोकन करणे आवश्यक आहे.CSIR-UGC NET ही परीक्षा 16 फेब्रुवारी 2025 आणि 28 फेब्रुवारी 2025 या दरम्यान होणार आहे, ज्याचा एकूण कालावधी 180 मिनिटे (तीन तास) आहे.

अधिकृत सूचनेनुसार, संयुक्त CSIR-UGC NET परीक्षा डिसेंबर-2024, जी भारतीय नागरिकांची ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि प्रवेशासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी परीक्षा आहे.या परीक्षेद्वारे पीएच.डी. आणि पीएच.डी.साठी प्रवेश ही निश्चित केला जातो. ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) मोडद्वारे घेतली जाते.

सरकारी कंपनीत करता येणार अप्रेंटिसशिप! डिसेंबरच्या ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

आवश्यक कागदपत्रे

उमेदवाराचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख याकरिता  बोर्ड, विद्यापीठ प्रमाणपत्राची प्रत.

उमेदवाराच्या ओळखीकरिता  बँक पासबुक/पासपोर्ट क्रमांक/रेशन कार्ड/आधार कार्ड क्रमांक/मतदार ओळखपत्र क्रमांक/छायाचित्रासह इतर सरकारी ओळखपत्र.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख- 30 डिसेंबर 2024

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना

उमेदवारांना त्यांचे अर्ज फक्त एकदाच सबमिट करण्याचे आवाहन केले जाते. अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, त्यांना एकापेक्षा जास्त अर्ज सबमिट करण्याचा अधिकार नाही.अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. परीक्षेचे शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI सारख्या उपलब्ध पेमेंट पर्यायांद्वारे ऑनलाइन भरले जाणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्जामध्ये त्यांचा ई-मेल पत्ता आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करणे आवश्यक आहे. NTA सर्व पत्रव्यवहार ईमेल किंवा एसएमएसद्वारे नोंदणीकृत मेल पत्त्यावर किंवा मोबाइल नंबरवर पाठवेल. कोणत्याही प्रश्नासाठी किंवा स्पष्टीकरणासाठी, उमेदवार NTA हेल्प डेस्कशी 011-40759000 किंवा 011-69227700, किंवा emailcsirnet@nta.ac.in वर संपर्क साधू शकतात.

MPSC Result: वैद्यकीय शिक्षण विभागाच्या गट अ, ब संवर्गाचे निकाल जाहीर

CSIR-UGC NET 2024: अर्ज कसा करावा?

  • उमेदवाराने csirnet.nta.ac.in वर अधिकृत CSIR NET वेबसाइटला भेट द्यावी.
  • त्यानंतर  ‘New Registration’ या टेबवर क्लिक करावे.
  • त्यांनतर उमेदवाराने CSIR NET माहिती पत्रिका   डाउनलोड करावी आणि सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने पेजच्या तळाशी असलेल्या बॉक्समध्ये खूण करावा. त्यानंतर CSIR NET नोंदणी फॉर्म स्क्रीनवर दिसेल.
  • फॉर्म पूर्ण करा आणि  सबमिट करावा.
  • उमेदवारांने या फॉर्मची प्रिंटआऊट काढून स्वत: जवळ ठेवावी.

30 डिसेंबर अर्ज करण्याची अंतिम तारीख असली तरीही ज्या उमेदवारांना ही परीक्षा द्यायची आहे त्यांनी तात्काळ अर्ज करावा.

Web Title: Csir ugc net 2024 december registration begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 11:40 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kantara: Chapter 1: ‘कांतारा’ समोर सगळे चित्रपट फेल, तिसऱ्या दिवशीच १५० कोटींच्या क्लबमध्ये सामील

Kantara: Chapter 1: ‘कांतारा’ समोर सगळे चित्रपट फेल, तिसऱ्या दिवशीच १५० कोटींच्या क्लबमध्ये सामील

Exclusive: ‘Action Scene हेच मोठं आव्हान’, ‘तारिणी’ शिवानी सोनार सांगतेय अनुभव

Exclusive: ‘Action Scene हेच मोठं आव्हान’, ‘तारिणी’ शिवानी सोनार सांगतेय अनुभव

भांडणात मध्यस्थी करणं तरुणाला भोवलं; चाकूने छातीवर सपासप वार केले अन्…

भांडणात मध्यस्थी करणं तरुणाला भोवलं; चाकूने छातीवर सपासप वार केले अन्…

Madhyapradesh Crime: मध्यप्रदेशमध्ये विषारी कप सिरपमुळे 11 मुलांचा मृत्यू! कोल्ड्रिफ सिरप देशव्यापी बंद; डॉक्टरला अटक

Madhyapradesh Crime: मध्यप्रदेशमध्ये विषारी कप सिरपमुळे 11 मुलांचा मृत्यू! कोल्ड्रिफ सिरप देशव्यापी बंद; डॉक्टरला अटक

Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून

Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral

संधिवात- हाडांच्या वेदनांपासून मिळेल कायमची सुटका! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, क्षणार्धात दिसून येईल फरक

संधिवात- हाडांच्या वेदनांपासून मिळेल कायमची सुटका! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, क्षणार्धात दिसून येईल फरक

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.