• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Interest In Art Has Increased Among Students

चित्रकलेत विद्यार्थ्यांचे विशेष रस! परीक्षेत उमेदवारांची वाढ तर निकाल लवकरच…

यंदाच्या एलिमेंटरी, इंटरमिजिएट आणि बाल चित्रकला परीक्षेला तब्बल ७,१९,७२२ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत राज्यात कलेविषयी विद्यार्थ्यांचा वाढता कल स्पष्ट झाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 28, 2025 | 04:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • एकूण ६,२८,९५७ विद्यार्थी उपस्थित
  • न यंदा तब्बल ७,१९,७२२ विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी, इंटरमिजिएट आणि बाल चित्रकला परीक्षेत सहभाग घेतला
  • शाळांमधील डिजिटल सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा सहभाग
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा एक महत्वाचा फायदा झालेला दिसून येत आहे. शाळकरी मुलांमध्ये कलेविषयी एक विशेष रस तयार झाला आहे. याचे उत्तम उदाहरण यंदाच्या वर्षी आयोजलेल्या एलिमेंटरी, इंटरमिजिएट आणि बाल चित्रकला परीक्षेतून दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी अनेक विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित राहिले होते. आणि तो आकडाच विद्यार्थ्यांचे वाढते रस दर्शवत आहे. एकंदरीत, राज्यात चित्रकलेकडे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला असून यंदा तब्बल ७,१९,७२२ विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी, इंटरमिजिएट आणि बाल चित्रकला परीक्षेत सहभाग घेतला. (Interest in art has increased among students.)

सरकारी बँकेत मॅनेजर पदे रिक्त! आजच करा अर्ज, मिळवा नियुक्त होण्याची सुवर्णसंधी

२४ सप्टेंबर तसेच २७ सप्टेंबर रोजी परीक्षेचा पहिला टप्पा आयोजित करण्यात आला होता. या टप्प्यात एकूण ६,२८,९५७ विद्यार्थी उपस्थित राहिले होते. तर अतिवृष्टीमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. म्हणून दुसऱ्या टप्प्याचे आयोजन १८–२१ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आणि या परीक्षेत ९०,७६५ विद्यार्थी बसले होते. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात कलेला मिळालेल्या प्रोत्साहनामुळे आणि शाळांमधील डिजिटल सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढल्याचे कला संचालक डॉ. किशोर इंगळे यांनी सांगितले.

पुणे विद्यापीठात शिक्षक पदासाठी जागा खाली! इच्छुकांनो… संधीचे सोने करा

सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुढच्या वर्षी गडचिरोली, नंदुरबारसारख्या दुर्गम भागातही या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे, जेणेकरून येथील सुविधांना मूकनाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेचा लाभ घेता यावा आणि कला क्षेत्रात नाव कमवता यावे. यंदाच्या परीक्षेचा निकाल जानेवारी २०२६ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे. तसेच न गुणवंत विद्यार्थ्यांसाठीच्या पुरस्कार रकमेत वाढ करण्यासाठीही प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांनी समान उत्साहाने सहभाग नोंदवला, यामुळे राज्यातील कला क्षेत्राचा विकास सर्वत्र वाढत असल्याचे इंगळे यांनी नमूद केले. अनेक प्राथमिक शाळांमध्ये कला शिक्षकांची कमतरता असल्याने शासनाने उपाययोजना कराव्यात, अशी शिक्षकांकडून मागणी करण्यात येत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता पुढील शैक्षणिक वर्ष कला क्षेत्रासाठी उमेदीचे असणार हे नक्की!

Web Title: Interest in art has increased among students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 04:46 PM

Topics:  

  • Drawing

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Health News: महाराष्ट्रात आरोग्य मोहिमांना मिळतोय नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

Health News: महाराष्ट्रात आरोग्य मोहिमांना मिळतोय नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

Mar 04, 2026 | 02:35 AM
वैभव सुर्यवंशी ठरतोय भारताची क्रिकेट संघाचे नवे वैभव; रामाप्रमाणे विजयी राहणार ‘सुर्यवंशी’

वैभव सुर्यवंशी ठरतोय भारताची क्रिकेट संघाचे नवे वैभव; रामाप्रमाणे विजयी राहणार ‘सुर्यवंशी’

Mar 04, 2026 | 01:15 AM
पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

Mar 04, 2026 | 12:30 AM
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.