• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Quick Heal Foundation Organizes Cyber Education Awards

Quick Heal फाऊंडेशनने केले सायबर शिक्षा पुरस्काराचे आयोजन; सायबर जागरूकतेला चालना देण्याचा उपक्रम

Quick Heal फाउंडेशनने सायबर शिक्षा पुरस्काराचे आयोजन केले होते. या पुरस्काराच्या माध्यमातून सायबर सुरक्षा व जागरूकतेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांचा सहभाग लाभला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 15, 2025 | 03:04 PM
Quick Heal फाऊंडेशनने केले सायबर शिक्षा पुरस्काराचे आयोजन;  सायबर जागरूकतेला चालना देण्याचा उपक्रम
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

क्विक हील फाऊंडेशन या क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडच्‍या सीएसआर शाखेने ‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा’ पुरस्काराच्या २०२५ आवृत्तीचे आयोजन केले. या प्रतिष्ठित कार्यक्रमात भारतभरात सायबर सुरक्षा व जागरूकतेला चालना देण्‍याप्रती समर्पित स्‍वयंसेवी संस्‍था, शिक्षक आणि विद्यार्थ्‍यांच्‍या अपवादात्‍मक योगदानांचा सन्‍मान करण्‍यात आला.

शालेय शिक्षण विभागाच्या योजनांचा आढावा; गुणवत्ता सुधारणा आणि डिजिटल शाळांमध्ये भर

महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल सी. पी. राधाकृष्‍णन, पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर सोलापूर युनिव्‍हर्सिटीचे उप-कुलगुरू डॉ. प्रकाश महानवार, तसेच क्विक हील येथील ऑपरेशल एक्‍सलन्‍सच्‍या प्रमुख व क्विक हील फाऊंडेशनच्‍या अध्‍यक्ष अनुपमा काटकर यांनी उपस्थिती दाखवून या इव्हेन्टची शोभा वाढवली. तसेच, याप्रसंगी क्विक हीलची लीडरशीप टीम, जसे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. कैलाश काटकर, संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. संजय काटकर आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी देखील उपस्थित होते.

‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा’ उपक्रम तरूणांना नेतृत्‍व, सादरीकरण व डिजिटल शिक्षणामधील आवश्‍यक कौशल्‍यांसह सक्षम करण्‍यावर लक्ष केंद्रित करतो, तसेच आत्‍मविश्‍वास निर्माण करण्‍यासाठी व्‍यासपीठ देतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारित केलेले ‘डिजिटल इंडिया’ व ‘आत्‍मनिर्भर भारत’ या उपक्रमांच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न राहत हा उपक्रम वंचित समुदायांना आवश्‍यक सायबर सुरक्षा ज्ञान देतो. पथनाट्ये, कार्यशाळा व डिजिटल मोहिमा अशा नाविन्‍यपूर्ण आऊटरीच पद्धतींच्‍या माध्‍यमातून हा उपक्रम लाखो व्‍यक्‍तींपर्यंत पोहोचला आहे, १२० हून अधिक संस्‍थांसह सहयोग केला आहे, ४,६०० हून अधिक सायबर वॉरियर्सना प्रशिक्षण दिले आहे आणि शाळा व कॉलेजमधील ५५.९२ लाखांहून अधिक विद्यार्थ्‍यांमध्‍ये जनजागृती केली आहे.

यंदा, या पुरस्कारांमध्ये सायबर सुरक्षेला चालना देण्‍याप्रती अपवादात्‍मक नेतृत्‍व व कटिबद्धता दाखवलेले शिक्षक, क्‍लब अधिकारी आणि संस्‍थांच्‍या उल्‍लेखनीय योगदानांचा सन्‍मान करण्‍यात आला. या प्रयत्‍नांमधून तरूणांना परिवर्तनाचे उत्‍प्रेरक म्‍हणून सक्षम करण्‍याप्रती आणि सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्‍याप्रती उपक्रमाची विद्यमान समर्पितता दिसून येते.

दिल्ली मेट्रोमध्ये भरती, रिटायर्ड लोकांसाठी सुवर्णसंधी; त्वरित करा अर्ज

क्विक हील फाऊंडेशनच्या अध्‍यक्ष अनुपमा काटकर म्‍हणाल्‍या, “सायबर-सुरक्षित वातावरणाला चालना देण्‍याचा आमचा प्रवास अधिक प्रबळ होत आहे, जेथे तरूणांचे सक्षमीकरण व विकासाला प्राधान्‍य दिले जात आहे. आजच्‍या यशामधून आमच्‍या सहभागींची समर्पितता, स्थिरता व सर्जनशीलता दिसून येते, जे सायबर-सुरक्षित भारत घडवण्‍याप्रती कटिबद्ध आपल्‍या देशाचे भावी लीडर्स आहेत. मला सायबर सुरक्षेचा संदेश प्रसारित करण्‍यामध्‍ये विद्यार्थी, शिक्षक व संस्‍थांची अविरत कटिबद्धता पाहताना अत्‍यंत अभिमान आणि कृतज्ञता वाटत आहे. आम्‍ही या उपक्रमाला यशस्‍वी करण्‍यामध्‍ये सतत पाठिंबा देण्‍यासाठी राज्‍य प्रशासन, स्‍थानिक पोलीस आणि आमचे प्रतिष्ठित सहयोगी जसे महाराष्‍ट्र सायबर व उद्योग संस्‍थांचे मन:पूर्वक आभार व्‍यक्‍त करतो.”

Web Title: Quick heal foundation organizes cyber education awards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 03:04 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Skibidi…काय आहे हा नवा गोंधळ? Gen Z च्या डिक्शनरीत ॲड झाले काही नवीन शब्द

Skibidi…काय आहे हा नवा गोंधळ? Gen Z च्या डिक्शनरीत ॲड झाले काही नवीन शब्द

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल…; कीर्तनकारांनी थेट कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना दिली धमकी

आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल…; कीर्तनकारांनी थेट कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना दिली धमकी

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Asia cup 2025 साठी ‘या’ 5 खेळाडूंची निवड, मात्र मैदानात उतरण्याची आशा धूसर; कारण आले समोर..

Asia cup 2025 साठी ‘या’ 5 खेळाडूंची निवड, मात्र मैदानात उतरण्याची आशा धूसर; कारण आले समोर..

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.