• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Tata Trusts And Mumbai University Collaborate

टाटा ट्रस्ट्स आणि मुंबई विद्यापीठाचा सहयोग! सर कावसजी जहांगीर कॉन्वोकेशन हॉलचे जीर्णोद्धार

मुंबई विद्यापीठाच्या ऐतिहासिक फोर्ट कॅम्पसमधील ग्रेड-१ वारसा असलेल्या सर कावसजी जहांगीर कॉन्वोकेशन हॉलच्या संवर्धनासाठी टाटा ट्रस्ट्स आणि विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 04, 2025 | 03:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भावी पिढ्यांसाठी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक व शैक्षणिक वारशाचे जतन
  • सर कावसजी जहांगीर यांच्या उदार देणगीतून ही वास्तू पूर्ण झाली
  • मुंबईच्या वारशाचे संवर्धन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी त्याचा सन्मान राखण्याची दिशा दाखवणारा ठरणार
टाटा ट्रस्ट्स आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यांनी संयुक्तपणे प्रतिष्ठित सर कावसजी जहांगीर कॉन्वोकेशन हॉलच्या संवर्धन व सुधारणेसाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे. मुंबईच्या ऐतिहासिक फोर्ट कॅम्पसमध्ये असलेल्या या ग्रेड-१ वारसा इमारतीचा जीर्णोद्धार करून भावी पिढ्यांसाठी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक व शैक्षणिक वारशाचे जतन करण्यास दोन्ही संस्थांनी हातभार लावला आहे.

मुंबईत आयोजित स्वाक्षरी समारंभात टाटा ट्रस्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सिद्धार्थ शर्मा, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. (डॉ.) रविंद्र डी. कुलकर्णी, तसेच संवर्धन वास्तुशास्त्र क्षेत्रातील तज्ज्ञ संस्था ‘आभा नरेन लांबा असोसिएट्स’ यांच्या प्रिन्सिपल आर्किटेक्ट आभा नरेन लांबा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Rupee vs Dollar: रुपया कोसळला, डॉलरने मोडले सर्व विक्रम! आंतरराष्ट्रीय बाजारातील या वाईट स्थितीची नेमकी कारणं काय?

ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू

१८५७ मध्ये स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाचा फोर्ट कॅम्पस हा देशातील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित शैक्षणिक परिसर मानला जातो. राजाबाई क्लॉक टॉवर, विद्यापीठाची भव्य ग्रंथालय इत्यादी वास्तूंसह सर कावसजी जहांगीर कॉन्वोकेशन हॉलही या जागतिक कीर्तीच्या नियो-गोथिक वारशाचा भाग आहे. १८७४ मध्ये सर कावसजी जहांगीर यांच्या उदार देणगीतून ही वास्तू पूर्ण झाली असून, ती दीर्घकाळापासून शैक्षणिक परंपरा, नागरी अभिमान आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक राहिली आहे.

२००६ मध्ये महाराष्ट्र सरकार, जमशेदजी टाटा ट्रस्ट आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन हेरिटेज कन्झर्वेशन सोसायटी यांच्या सहकार्याने या सभागृहाचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार करण्यात आला होता. आभा नरेन लांबा असोसिएट्सने उभारलेल्या त्या प्रकल्पाला युनेस्को एशिया-पॅसिफिक हेरिटेज अवॉर्ड फॉर डिस्टिंक्शन हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला होता.

वास्तूचे संवर्धन, शहराच्या वारशाला नवीन बळ

या नव्या MoU प्रसंगी बोलताना टाटा ट्रस्ट्सचे सीईओ सिद्धार्थ शर्मा म्हणाले, “टाटा ट्रस्ट्सने स्थापनेपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट संस्थांना बळ दिले आहे. सर कावसजी जहांगीर कॉन्वोकेशन हॉलचे संवर्धन हे फक्त एका वास्तूचे पुनरुज्जीवन नसून, मुंबईच्या शैक्षणिक वारशाचा सन्मान करण्याचे प्रतीक आहे. आम्हाला आनंद आहे की ही वास्तू तिच्या ऐतिहासिक भव्यतेसह आधुनिक विद्यापीठाच्या गरजांनुसार विकसित होणार आहे.”

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. (डॉ.) रविंद्र डी. कुलकर्णी म्हणाले, “या वास्तूच्या पुनरुज्जीवनासाठी टाटा ट्रस्ट्सने दिलेला हातभार अमूल्य आहे. या सहयोगामुळे कॉन्वोकेशन हॉल भविष्यातही विद्यार्थी, संशोधक, नागरिक आणि पर्यटकांना आकर्षित करणारा, प्रेरणा देणारा वारसा-चिन्ह म्हणून उभा राहील.” प्रकल्पाचे नेतृत्व करणार्‍या श्रीमती आभा नरेन लांबा म्हणाल्या, “२० वर्षांपूर्वी या नियो-गोथिक वास्तूचे पुनरुज्जीवन करण्याचा सन्मान आम्हाला मिळाला होता. पुन्हा एकदा या ऐतिहासिक रत्नावर काम करणे ही गौरवाची गोष्ट आहे. टाटा ट्रस्ट्सने २००६ मध्येही भरीव मदत केली होती आणि आता पुन्हा एकदा तेच योगदान देत आहेत.”

आधुनिकतेसह वारशाचे पुनरुज्जीवन

या प्रकल्पात मूळ वास्तुकलेचे सर्वात उत्कृष्ट घटक कायम ठेवून, आधुनिक पायाभूत सुविधा समाकलित केल्या जातील. शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महत्त्वाच्या विद्यापीठीय कार्यक्रमांसाठी ही जागा अधिक उपयुक्त बनवण्यावर भर दिला जाणार आहे.

Tata Mutual Fund:  NPSTला गुंतवणुकीचा ‘जॅकपॉट’ ! टाटा म्युच्युअल फंडकडून तब्बल 300 कोटींची गुंतवणूक

शहराच्या वारशाला नवी दिशा

टाटा ट्रस्ट्स आणि मुंबई विद्यापीठ यांच्या या संयुक्त प्रयत्नामुळे कॉन्वोकेशन हॉलचे ऐतिहासिक महत्त्व अधिक दृढ होणार असून, शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवी ऊर्जा मिळणार आहे. हा उपक्रम मुंबईच्या वारशाचे संवर्धन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी त्याचा सन्मान राखण्याची दिशा दाखवणारा ठरणार आहे.

Web Title: Tata trusts and mumbai university collaborate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • mumbai univercity
  • Tata Trust

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टाटा ट्रस्ट्स आणि मुंबई विद्यापीठाचा सहयोग! सर कावसजी जहांगीर कॉन्वोकेशन हॉलचे जीर्णोद्धार

टाटा ट्रस्ट्स आणि मुंबई विद्यापीठाचा सहयोग! सर कावसजी जहांगीर कॉन्वोकेशन हॉलचे जीर्णोद्धार

Dec 04, 2025 | 03:32 PM
Usha-MI Emirates Partnership: ग्लोबल क्रिकेटमध्ये उषाची दणदणीत एन्ट्री! एमआय एमिरेट्ससोबतची भागीदारी २०२६ पर्यंत कायम

Usha-MI Emirates Partnership: ग्लोबल क्रिकेटमध्ये उषाची दणदणीत एन्ट्री! एमआय एमिरेट्ससोबतची भागीदारी २०२६ पर्यंत कायम

Dec 04, 2025 | 03:26 PM
‘ईदच्या वेळी बकरी कापण्याला…’; तपोवन वृक्षतोडीच्या प्रकरणावर नितेश राणेंचे वादग्रस्त विधान

‘ईदच्या वेळी बकरी कापण्याला…’; तपोवन वृक्षतोडीच्या प्रकरणावर नितेश राणेंचे वादग्रस्त विधान

Dec 04, 2025 | 03:23 PM
‘यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या 175 जागा आल्या तर भाजपने…’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

‘यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या 175 जागा आल्या तर भाजपने…’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

Dec 04, 2025 | 03:16 PM
Tapovan Case : नाशिकच्या तपोवन वृक्षतोडी वरुन पेटलं रान! सयाजी शिंदेंनी काढले सरकारचे वाभाडे

Tapovan Case : नाशिकच्या तपोवन वृक्षतोडी वरुन पेटलं रान! सयाजी शिंदेंनी काढले सरकारचे वाभाडे

Dec 04, 2025 | 03:14 PM
IND vs SA, 3rd ODI : विशाखापट्टणममध्ये भारताची पाटी कोरी! गेल्या सहा वर्षापासून विजयापासून दूर; वाचा सविस्तर 

IND vs SA, 3rd ODI : विशाखापट्टणममध्ये भारताची पाटी कोरी! गेल्या सहा वर्षापासून विजयापासून दूर; वाचा सविस्तर 

Dec 04, 2025 | 03:14 PM
एमपीएससीच्या पुढील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; २०२६ मधील अनेक मोठ्या भरतींना वेग

एमपीएससीच्या पुढील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; २०२६ मधील अनेक मोठ्या भरतींना वेग

Dec 04, 2025 | 03:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : दीडशे वर्षे जुन्या दत्त मंदिरात भक्तांची अलोट गर्दी

Thane : दीडशे वर्षे जुन्या दत्त मंदिरात भक्तांची अलोट गर्दी

Dec 04, 2025 | 02:19 PM
Navi Mumbai : नेरुळ मीनाताई ठाकरे रुग्णालयात भ्रष्टाचार? वंचित बहुजन आघाडीचे गंभीर आरोप

Navi Mumbai : नेरुळ मीनाताई ठाकरे रुग्णालयात भ्रष्टाचार? वंचित बहुजन आघाडीचे गंभीर आरोप

Dec 04, 2025 | 02:15 PM
Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Dec 03, 2025 | 02:37 PM
ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Dec 03, 2025 | 02:32 PM
अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

Dec 03, 2025 | 02:29 PM
असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

Dec 03, 2025 | 02:25 PM
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Dec 03, 2025 | 02:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.