• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Delhi Crime 65 Year Old Woman Murdered Then Tortured

Delhi Crime: नराधमाची क्रूरता! 65 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या, नंतर मृतदेहावर अत्याचार; 24 वर्षीय आरोपी अटकेत

दिल्लीमध्ये 24 वर्षीय सलमानने 65 वर्षीय महिलेची हत्या करून मृतदेहावर अत्याचार केला. आरोपीवर याआधीही अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गुन्हा होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 29, 2025 | 09:42 AM
crime (फोटो सौजन्य: social media)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दारूच्या नशेत महिलेला ओढत नेऊन हत्याराने हत्या
  • हत्येनंतर मृतदेहावरही क्रूर अत्याचार
  • आरोपी याआधीही अपहरण व अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपी
दिल्ली: दिल्ली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने आधी ६५ वर्षीय वृद्ध महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या केली नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने याआधीही एका अल्पवयीन मुलीवर आत्यार केल्याचे समोर आले आहे. १६ नोव्हेंबरला जीआरपी जवानाला झुडपांमध्ये रक्ताने माखलेला एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला. तेव्हा या क्रूर घटनेचा उलगडा झाला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

Mumbai Crime News: आधी गुंगीच औषध दिल,बेशुद्ध अवस्थेत केला सामूहिक अत्याचार आणि…; मॉडेल अटकेत

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचं नाव सलमान (वय २४ वर्ष) असे आहे. सलमानने याआधी एका अल्पवयीन मुलीवर अपहरण करत अत्याचार केला होता. याच प्रकरणी १६ नोव्हेंबरला दिल्ली कोर्टात त्याला हजार करण्यात आले होते. त्यासाठी तो १५ नोव्हेंबरच्या सायंकाळी दिल्लीला आला. त्याने आधी दारू विकत घेतली. तो खूप प्यायला आणि नशेत फिरत असतांना त्याला मृत ६५ वर्षीय महिला एकटी दिसली. त्याच्याजवळ नारळ फोडण्याचे हत्यार होते. तो महिलेला ओढत नेत असतांना वृद्ध महिलेने जोरदार विरोध केला. याच रागातून त्याने नारळ फोडण्याच्या हत्याराने तिच्या डोक्यावर २-३ वार केले. महिलेने तिथे आपले प्राण सोडले. त्यानंतर त्याने तिला ओढत झुडपांमध्ये नेले आणि हत्येनंतर मृतदेहावर लैंगिक आत्यार केले.

असं केलं आरोपीला अटक 

त्यांनतर दुसऱ्या दिवशी आदर्श नगर रेल्वे स्टेशनजवळ जीआरपी जवानाला झुडपांमध्ये रक्ताने माखलेला ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. पोलिसांना दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज पाहिले. त्यात एक तरुण चप्पल घालून जाताना दिसला. पण परततांना तो अनवाणी होता. पोलिसांना त्याच्यावर संशय आला. परिसरात पोलिसांनी चौकशी केली तेव्हा काहींनी त्या तरुणाला ओळखले. पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तो गुजरातच्या भरूचचा असल्याचे समजले. त्याचा जुना रेकॉर्ड तपासले तेव्हा सलमानचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने चौकशीत संपूर्ण गुन्हा कबुल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

पतीपासून राहायची वेगळी

६५ वर्षीय वृद्ध महिला ही आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. ती होलंबी कलान येथे वास्तव्यास होती. मृत महिला आजादपूर मंडी परिसरात मजुरी करायची आणि रात्री स्टेशनजवळच झोपायची. मृतक मंडीहून स्टेशनकडे चालली होती, तेव्हाच हा भयंकर प्रकार घडला.

Crime News: पुणे शहरात वाढले घरफोडींचे प्रमाण; ‘या’ परिसरातून लाखोंचा ऐवज लंपास

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी सलमानला कसा पकडण्यात आला?

    Ans: सीसीटीव्ही फूटेजमध्ये त्याची हालचाल संशयास्पद दिसली आणि परिसरातील लोकांनीही त्याला ओळखले.

  • Que: आरोपीचा पूर्वेतिहास काय आहे?

    Ans: तो याआधी एका अल्पवयीन मुलीवर अपहरण व बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी होता.

  • Que: मृत महिला कोण होती?

    Ans: ६५ वर्षीय महिला होलंबी कलान येथे राहात होती, मजुरी करायची आणि रात्री स्टेशनजवळ झोपायची.

Web Title: Delhi crime 65 year old woman murdered then tortured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 09:42 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: घरातून सोनेसह दोन बहिणी गायब! लव जिहाद केल्याचा संशय, मात्र सत्य वेगळच; नेमकं प्रकरण काय?
1

Kalyan Crime: घरातून सोनेसह दोन बहिणी गायब! लव जिहाद केल्याचा संशय, मात्र सत्य वेगळच; नेमकं प्रकरण काय?

फलटणमध्ये बनावट इन्स्टाग्राम अकाउंटचा सापळा; तरुणाची हत्या, एकाच कुटुंबातील चौघे अटकेत; नेमकं प्रकरण काय?
2

फलटणमध्ये बनावट इन्स्टाग्राम अकाउंटचा सापळा; तरुणाची हत्या, एकाच कुटुंबातील चौघे अटकेत; नेमकं प्रकरण काय?

Delhi Crime: महिलेने आधी लिव्ह इन पार्टनरला दुधातून गुंगीचे औषध दिलं, नंतर गुप्तांग कापलं…; नेमकं प्रकरण काय?
3

Delhi Crime: महिलेने आधी लिव्ह इन पार्टनरला दुधातून गुंगीचे औषध दिलं, नंतर गुप्तांग कापलं…; नेमकं प्रकरण काय?

Solapur Crime: बापानेच केली १७ वर्षीय मुलीची हत्या, नंतर आत्महत्येचा केला बनाव; कारण काय?
4

Solapur Crime: बापानेच केली १७ वर्षीय मुलीची हत्या, नंतर आत्महत्येचा केला बनाव; कारण काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड

Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड

Mar 02, 2026 | 09:30 AM
मिसाईल, ड्रोन आणि क्रूझ… UAE वर तुटून पडला इराण! ५०० हून अधिक शस्त्रांस्त्रांचा अबू धाबीवर वर्षाव; विध्वसंक VIDEO

मिसाईल, ड्रोन आणि क्रूझ… UAE वर तुटून पडला इराण! ५०० हून अधिक शस्त्रांस्त्रांचा अबू धाबीवर वर्षाव; विध्वसंक VIDEO

Mar 02, 2026 | 09:28 AM
Stock Market Today: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम! लाल रंगात सुरुवात होण्याची शक्यता

Stock Market Today: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम! लाल रंगात सुरुवात होण्याची शक्यता

Mar 02, 2026 | 09:23 AM
World Hearing Day: श्रवणशक्ती ही निसर्गाची देणगी! जागतिक श्रवण दिनी जाणून घ्या कानांच्या आरोग्याची ए-बी-सी-डी

World Hearing Day: श्रवणशक्ती ही निसर्गाची देणगी! जागतिक श्रवण दिनी जाणून घ्या कानांच्या आरोग्याची ए-बी-सी-डी

Mar 02, 2026 | 09:12 AM
शिकार करायला बगळा सज्ज पण तितक्यातच सापाने पलटला वार, मान आवळली अन्… शिकारीचा Video Viral

शिकार करायला बगळा सज्ज पण तितक्यातच सापाने पलटला वार, मान आवळली अन्… शिकारीचा Video Viral

Mar 02, 2026 | 09:00 AM
झिम्बाब्वेचा T20 World Cup 2026 चा प्रवास संपला, पण संघ अडकला भारतात! जाणून घ्या नक्की कारण काय?

झिम्बाब्वेचा T20 World Cup 2026 चा प्रवास संपला, पण संघ अडकला भारतात! जाणून घ्या नक्की कारण काय?

Mar 02, 2026 | 08:59 AM
Breaking News Updates Today: ट्रम्प यांची पुन्हा इराणच्या सैन्याला धमकी, आत्मसमर्पण करण्याचा दिला इशारा

LIVE
Breaking News Updates Today: ट्रम्प यांची पुन्हा इराणच्या सैन्याला धमकी, आत्मसमर्पण करण्याचा दिला इशारा

Mar 02, 2026 | 08:44 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.